आंदोलनांवर तोंडसुख घेणाऱ्या फडणवीसला अभिजीत ���िपके ने तार्किक चपराक दिला.
आकांक्षा चतुर्वेदी ही नागपूरची मुलगी जिने NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केली, तिच्या घरी फडणवीस सरकारचा कुणीही गेलेला नाही.
मुलांच्या मृत्यूवर असंवेदनशील राहणारा मुख्यमंत्री जनतेची मात्र दिशाभूल करण्यात वेळ घालतो.
@_prashantkadam तुम्ही हा व्हिडिओ सदशिवनगर च्या ब्रीज ला काढला आहे आणि हा ब्रीज 2 ते 2.5 km चां आहे आमचं माळशिरस स्वर्ग आहे ओ
पण तालुक्यात मोहिते पाटील यांच्या मदतीने BJP ने एन्ट्री केली आणि जिल्हाच राजकरण नासावल
राज्यात पण तीच परिस्थिती आहे
@wankhedeprafull साहेब कुठ या निर्लज्ज राजकारण्यांच्या नादी लागता त��म्ही राजकारणी लोक म्हणजे टाकून दिलेली जमत झाली आता
थुकने आणि चाटणे हाच यांचा अजेंडा आहे
यांना कुठ जनते साठी काम करायचं आहे यांना तर प्रॉपर्टी वाढवायची आहे
आणि ज्यांनी वाढवली त्यांना टिकवायची आहे
@Adnyatvasi सध्या अनेक समाज आपल्या आरक्षणाची मगणी करत आहेत. तर या मागण्या खरचं समाजा मार्फत केल्या जात आहेत. का मराठा समाज आरक्षनावरून लक्ष हटवण्यासाठी सत्तेतील कोण करायला लावत आहेत
@MahebubShaikh20 आज माळशिरस तालुक्यातील शरद युवा संवाद यात्रे निमित्त मेहबूब शेख साहेब यांनी पक्ष बळकटीसाठी च्या मोलाचे मार्गदर्शन केले आम्ही या सूचनांचे तंतोतंत पालन करू व राष्ट्रवादी पक्ष मजबुतीकरनासाठी प्रयत्नशील राहू...