🙏🙏🙏🙏
दैनिक सकाळ या वृत्तपत्रातर्फे पुणे येथे आयोजित "YIN Summer Youth Summit 2022" मध्ये मला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल "Youth Inspirator Of The Year 2022 (Politics)" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासाठी मी "सकाळ समूहा" चे मनापासून आभार व्यक्त करतो!💐