ज्यांना कोल्हापूर सोडून पुण्यात सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला, त्यांनी वैचारिक उंचीच्या आणि लोकशाहीच्या बाता मारू नयेत!
बंटी पाटील यांच्या नावाने जनतेच्या मनात घर केले आहे. जनाधार गमावलेल्यांनी आणीबाणीचा आव आणून पराभवाचे समर्थन करू नये; लोकशाहीत मते नाही, जागा आणि जनतेचा विश्वास जिंकणारा खरा नेता असतो.
चंद्रकांत पाटलांना जनतेच्या स्पष्ट कलामुळे आलेल्या नैराश्याची आम्हाला कल्पना आहे. जनतेने स्पष्ट कौल देऊन कुणाला 'साहेब' मानायचे आणि कुणाला एकेरी बोलायचे हे निकालातून सांगितले आहे. चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्र कोणत्या नावाने संबोधतो त्याचा या महाशयांनी शोध घ्यावा.
तामिळनाडूच्या या महान भूमीत उपस्थित राहणे, हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
मी नेहमी सांगतो, तामिळनाडूच्या लोकांकडून आणि त्यांच्या ज्ञानातून मला नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते.
— मा. श्री. राहुलजी गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभा
📍 चेन्नई, तामिळनाडू
@RahulGandhi@chhatronkigoonj
जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचे नैतिक धैर्य नसल्यामुळे देशातील विद्यमान सरकार, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. अन्याय, दडपशाही आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेली जनता आणि जागृत झालेला तरुणवर्ग आता शांत बसणार नाही हे जाणवत आहे. या सर्वांचा आवाज बनून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते @RahulGandhi यांनी आता #लोकशाही आणि #संविधान वाचवण्यासाठी जे जणआंदोलन उभे केले आहे. हे जणआंदोलन देशात परिवर्तन घडवल्याशिवाय थांबणार नाही हे स्पष्ट पणाने दिसून येत आहे.
@INCIndia@INCMaharashtra@INCHarshsapkal@INCMumbai@IYC@IYCMaha
गेल्या दशकभरापासून नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेविरोधात लढा देणारे मा.राहुलजी गांधी यांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. कितीही पोलीस बळाचा वापर केला, नेत्यांना आणि तरुणांना अटक केली, तरी जनतेच्या आवाजासाठी सुरू असलेला लढा थांबणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि ‘वोटचोरी’च्या मुद्द्यावरून राहुलजींनी केंद्र सरकार व निवडणूक व्यवस्थेला जाब विचारत लोकशाही संस्थांच्या पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. देशातील तरुणांनी आपला विरोध शांततापूर्ण मार्गाने सुरू ठेवावा, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
“संविधानाचे रक्षण, जनतेच्या आवाजाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांची जपणूक, यासाठी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही,” हा राहुल गांधी यांच्या भूमिकेचा ठाम संदेश आहे.
#RahulGandhi #VoteChori #SaveConstitution #SaveDemocracy #IndianNationalCongress
👉 LANGUAGE IMPOSITION - ₹3,300 Cr Withheld From Tamil Nadu Schools Via NEP
👉 CENTRALISATION - 87% Fall In Tamil-Medium Students’ Share Of MBBS Seats Via NEET
👉 RSS-IFICATION - 70% Of State Universities Without VCs, Blocked By Governor
👉 REPRESENTATION - Delimitation Punishes Tamil Nadu, Reduces Its Voice
MODI IS DESTROYING THE FOUNDATION OF CURIOSITY.
: LoP @RahulGandhi
विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा, आदरणीय आई वैशालीताई विलासराव देशमुख आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदी, समाधानी असावा. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावे. आपल्या हातून समाजहिताची आणि जनसेवेची कार्ये निरंतर घडत राहोत तसेच आपल्या प्रेमळ सहवासातून आमच्यासह सर्वांनाच आशीर्वाद, प्रेरणा आणि बळ मिळत राहो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏
#आदरणीय #आई
#वैशालीताई_विलासराव_देशमुख #वाढदिवसाच्या_शुभेच्छा
भारत के संविधान, लोकतंत्र और उसकी आवाज़ की रक्षा हर भारतीय की ज़िम्मेदारी है।
जनता को न्याय दिलाने, उसका लोकतंत्र में भरोसा वापस लाने और देशद्रोहियों को सज़ा दिलाने का Process शुरू हो चुका।
अब ये रुकने वाला नहीं है।
: नेता विपक्ष श्री
@RahulGandhi@IYC@IYCMaha@AbhiAnkalkote
पुण्यात अमली पदार्थ येतात कुठून? कुणाच्या मर्जीने येतात? कमिशन कुणाला जातं?
गृहमंत्री फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं!
मा. शिवराज मोरे
प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र युवक काँग्रेस
@IYC@IYCMaha@imshivrajmore@AbhiAnkalkote
लोकशाहीचा गळा आवळला जातोय! निवडणूक आयुक्तांना भेटायला जाणाऱ्या खासदारांना अशा प्रकारे रस्त्यावर तुडवलं जातंय, ओरबाडलं जातंय आणि फेकून दिलं जातंय? दिल्ली पोलिसांची ही गुंडगिरी आणि हुकूमशाही अजिबात खपवून घेतली जाणार नाही. संघर्षाची ही पेटलेली मशाल आता विझणार नाही!
==============
लोकतंत्र का गला घोंटा जा रहा है! चुनाव आयुक्त से मिलने जा रहे सांसदों को इस तरह सड़क पर कुचला जा रहा है, नोचा-घसीटा जा रहा है और फेंका जा रहा है? दिल्ली पुलिस की यह गुंडागर्दी और तानाशाही बिल्कुल बर्दाश्त नहीं की जाएगी। संघर्ष की यह जलती मशाल अब बुझने वाली नहीं है!
================
Democracy is being strangled! MPs going to meet the Election Commissioner are being pushed to the ground, dragged and thrown around on the streets? This bullying and authoritarianism by the Delhi Police will not be tolerated. This burning torch of resistance will not be extinguished!
#RahulGandhi #PriyankaGandhiWadra #IndiaAlliance #JantarMantar #VoteChori #SaveDemocracy #LokshahiBachao #FightForDemocracy #Congress #MaharashtraCongress
जर एका मुलीला मुलं त्रास देत असतील आणि त्या मुलीला आम्ही सुखरुप घरी सोडत असू, त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर मी 500 वेळा गुंडगिरी करेन !
मी कोणाच्या बापाला ऐकणार नाही! आणि नवनाथ बन, तुमचा बंदोबस्त बरोबर करतो मी !
मा. शिवराज मोरे
प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
आंदोलनाला बदनाम करण्याचा जितका प्रयत्न कराल, तितक्याच ताकदीने हे आंदोलन अधिक पेटून उठेल!
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा हा लढा थांबणार नाही. ✊
#MPSC#ShivrajMore@imshivrajmore
#पुणे के #MPSC आंदोलन में महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज जी मोरे ने छात्रों के लिए राहुल गांधी जी का संदेश सुनाया।
फडणवीस सरकार को साफ़ संदेश — कांग्रेस विद्यार्थियों के साथ मजबूती से खड़ी है। ✊
#RahulGandhi#MPSCProtest#Pune@RahulGandhi@IYCMaha
महाराष्ट्र के विद्यार्थियों के न्याय्य हक़ और उनकी आवाज़ को मजबूती से समर्थन देने के लिए आदरणीय राहुल जी का हृदय से आभार। 🙏
महाराष्ट्र के युवाओं और विद्यार्थियों के संघर्ष में राहुल जी का समर्थन उनके हौसले को और मजबूती देता है।
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज जी मोरे के नेतृत्व में युवक काँग्रेस विद्यार्थियों की न्याय्य मांगों के लिए पूरी मजबूती के साथ उनके साथ खड़ी है और जब तक उनकी मांगें पूरी नहीं होतीं, यह संघर्ष जारी रहेगा।
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 🇮🇳
@RahulGandhi@imshivrajmore
#MPSC #Maharashtra #StudentsProtest #YouthCongress
Form 6 मध्ये बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नव्हती, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या बदलाचा संपूर्ण रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आला असून, या प्रक्रियेत काही बेकायदेशीर आढळल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही न्यायालयाने दिला आहे.
म्हणजेच Form 6 मधील बदलच जर न्यायालयाच्या मान्यतेशिवाय करण्यात आला असेल, तर त्याच्या आधारे राबवण्यात आलेल्या SIR प्रक्रियेच्या वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
बिहार, पश्चिम बंगालसह ज्या राज्यांमध्ये SIR राबवण्यात आली, त्या सर्व प्रक्रियेची तात्काळ पुनर्तपासणी करा. महाराष्ट्रातील SIR प्रक्रियाही तात्काळ रद्द करा!
नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करा!
मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. लोकशाहीविरोधी कारवायांचा हिशेब द्यावाच लागेल!
VC:- @TV9Marathi
नवनाथ बन यांच्यात खरंच दम असेल, तर त्यांनी आज संध्याकाळी आंदोलन स्थळी यावं आणि स्वतः डोळ्यांनी पाहावं—इथे आलेले विद्यार्थी फक्त बारामतीचे आहेत की संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत!
घरात बसून खोटे आरोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात येऊन विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि संघर्ष पाहाण्याची हिम्मत दाखवा.
#MPSC #StudentProtest #MPSCStudents
@NavnathBanBJP