मोझे कॉलेज, बालेवाडी परिसरात स्वच्छतेची तत्पर मोहीम!
मोझे कॉलेज परिसरातील ड्रेनेज लाईन अडथळ्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती मिळताच, मा. नगरसेवक श्री. अमोल भैय्या बालवडकर यांनी तातडीने लक्ष देत आपल्या अमोल बालवडकर QRT टीमच्या माध्यमातून (1/2)