गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या दोन सिनेमाचं चित्रीकरण एकाच वेळी सुरू आहे.. "लॉकडाऊन ��ग्न" आणि "ये ना पुन्हा"… ज्या ज्या लोकांचं सहकार्य लाभलं आणि त्यांचे आभार! विशेषतः माझी टीम आणि सिनेमाचे दिग्दर्शक यांचे आभार ! ह्या दोन्ही सिनेमाचं चित्रीकरण सुरळीत पूर्ण व्हावं हीच भावना आहे
मराठी मातीतल्या खेळाचं समालोचन मराठीतून व्हायलाच हवं या मागणीसाठी आंदोलन करावं लागलं. पण अखेर त्या आंदोलनाला यश आलं, आणि हे यश मा.श्री राजसाहेबांचे आशीर्वाद आणि माझ्या मनसे सहकाऱ्यांची मेहनत यामु��े मिळालेलं आहे.
थांबायचं नाय आणि घाबरायचं नाय 👍🏻👍🏻@mnsadhikrut @RajThackeray
मराठी साठी मनसे ची सोनी वाहिनीवर धडक.
आपल्या मातीतला महाराष्ट्राचा खेळ "खो खो" चे समालोचन इतर भाषेत आहे मात्र मराठीत नाही. त्याचा निषेध करत मनसे उपाध्यक्ष श्री अमेय खोपकर @MNSAmeyaKhopkar ह्यांनी @Sony वाहिनीला दिलाय सज्जड दम.
#खोखो_मराठीत_पाहिजे. @ultimatekhokho