माझ्या परीक्षेचं सोड, अख्खी शेतकरी जमात कोणत्या परीक्षेला बसलीये ते बघ...
ट्रेलर पहा इथे - https://t.co/pL5AFENhU7
" देऊळ बंद - २ “
आता परीक्षा देवाची...!!!
२१ मे २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित!
#officialtrailer#DeoolBand2#देऊळबंद२#Thursday_21_May_2026
मनाच्या देव्हाऱ्यात श्रद्धेचा जागर मांडाया...
साद घालतो तुला.. खंडेराया....
Link in bio
" देऊळ बंद - २ “
आता परीक्षा देवाची...!!!
२१ मे २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित!
संगीत : तन्मय भिडे | ऋतुराज साठे
गीत : डॉ. प्रसाद बिवरे
गायक: चंदन कांबळे
#DeoolBand2#देऊळबंद२
II श्री स्वामी समर्थ II
'देऊळ बंद'च्या अभूतपूर्व यशानंतर, आता वेळ आहे 'देऊळ बंद २' ची…
टीझर येतोय उद्या दुपारी १ वाजता!
" देऊळ बंद - २ “
आता परीक्षा देवाची...!!!
२१ मे २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित!
#DeoolBand2#देऊळबंद२#Thursday_21_May_2026#गुरुवार_२१_मे_२०२६
११ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली
स्वामी पुन्हा येतायेत …
" देऊळ बंद - २ “
आता परीक्षा देवाची...!!!
२१ मे २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित!
#गुरुवार_२१_मे_२०२६
कथा, पटकथा, संवाद ,दिग्दर्शन
प्रविण विठ्ठल तरडे
निर्मिती
वटवृक्ष एंटरटेनमेंट
गोट्या गँगस्टर (Gotya Gangster)
(🍿 फॅमिली पॅक एंटरटेनमेंट 🎉)
हा चित्रपट केवळ मुलांसाठीच नाही 👦👧 तर आई-बाबा 👨👩👧👦, आजी-आजोबा 👵👴 आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हसून लोटपोट होण्यासाठी आहे 😂😂
कॉमेडी 🤣, मजा 🎭 आणि हटके गँगस्टरी 🔫 यांचा भन्नाट संगम लवकरच मोठ्या पडद्यावर! 🎥✨
नवा युवक, नवे विचार,
भ्रष्टाचाराला नाही आधार!
निर्धार ... युवकांच्या संघर्षाचा !
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात २८ नोव्हेंबर पासून. #Nirdhar28Nov
निर्माती
पद्मजा वालावलकर
लेखक/पटकथा/संवाद/गीत
दिनानाथ वालावलकर
दिग्दर्शक
दिलीप भोपळे