@PoulAyodhya@DrSEShinde@AUThackeray थोड्या सेल्फी U B T शिवसेना आमदार, खासदार यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा काढा म्हणजे त्यांनी काय विकास केला आहे तुम्हाला कळेल, आणि हो संजय राऊत यांना मिळणाऱ्या खासदार निधीमधून त्यांनी काय समाज उपयोगी काम केले ते सुद्धा सांगा
@rautsanjay61 बहुतेक तुम्हाला माहिती नाही त्यांनी त्यांच्या आश्रमाद्वारे आयोजित केलेल्या कन्या विवाहाला राष्ट्रपती महोदय यांना आमंत्रित केले,
उचली जीभ लावली टाळूला
@BhatkhalkarA ऐका ना
ज्यांना तुम्ही सुपारी बाज म्हणतात त्याच माणसांनी तुमच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला, तुम्ही जास्त काही म्हणू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा पुढच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळणार नाही