@BlueDartCares Already irritated by your Wagholi team a lot by sending many wrong sms with fake status. I don't want to discuss on this subject further. You have AWB number, take action if anyone has sence for understanding the situation.
@mitech666@BalfourManuel@BlueDart_@BlueDartCares See the height of third class service. Every day getting this sms from last 10 days. Getting service from agencies except Bluedart. Shame on you
@AstrotalkApp This company provides extremely poor service. The product I received was damaged, & despite multiple attempts to contact them through all available channels, I received no response.I will not recommend this to anyone & strongly advise others not to purchase frm them
@PuneCityTraffic मुंढवा चौकात पण असंच काहीतरी प्लॅनिंग करण्याची गरज आहे, वाहतूक विभाग पुणे आणि प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे ही प्रत्येक पुणे करांची विनंती असेल.
क��ंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.@mohol_murlidhar 🎂💐💐
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ��ध्यक्षा सौ. @ChakankarSpeaks ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
सर्वसामान्य माणसांच्या मताला केराची टोपली दा��वणारं हे प्रशासन जाणीवपूर्वक डोळे बंद करून बसलं आहे. एक मार्च रोजी मी केलेल्या पोस्टची वेळेत जर दाखल घेतली असती तर कल्याणी नगर मध्ये बड्या बापाच्या तळीरामाकडून जो अपघात झाला त्यामध्ये त्या निष्पाप दोघांचा जीव गेला नसता.
@CPPuneCity@PuneCityPolice@PCcityPolice@PMCPune@AjitPawarSpeaks
पुणे शहरामध्ये मागील काही आठवड्यापासून रात्रीच्या वेळेस धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर था��बून गाड्या अडवणे आणि नागरिकांना शिवीगाळ/ मारहाण करणे अशा घटना या दारुड्यांकडून होत आहेत.
याचा त्रास शहरातील सर्वसामान्य जनतेला आणि आयटीमध्ये रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करणारे नागरिक जे येण्या-जाण्यासाठी कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या वाहतूक सुविधेचा लाभ घेतात त्यांना होत आहे. पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे. की अशा तळीरामांचा वेळीच बंदोबस्त करावा ही विनंती.
@manojjarange पाटील साहेब, मी एक सच्चा मराठा आहे आणि आपल्या कोणत्याच म्हणण्याला माझा विरोध नाही पण मराठ्यांसाठी आज सरकारने जे विधेयक मंजूर केले आहे त्याचा मराठ्यांना कसा फायदा करून घेता येईल यासाठी आपण पाठपुरावा करावा ही विनंती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना! @AjitPawarSpeaks