@AshwiniVaishnaw@SakalMediaNews
are often unable to even proceed to the booking stage.
As soon as the Tatkal booking window opens at 10:00 a.m., the following message appears:
@AshwiniVaishnaw@SakalMediaNews
it appears that some further measures or a different approach may be required.
It is learnt that agents are using certain third-party software to book Tatkal tickets, due to which ordinary passengers are often unable to even proceed to the
2/3
@AshwiniVaishnaw@SakalMediaNews
H'ble Sir,
We appreciate that you are making efforts to ensure the smooth functioning of the Tatkal ticket booking process. However, as can be seen from the attached image,
1/2
@Jaspritbumrah93
Hi Jasprit
There was a Enrichment activity given by the school to my 10 yr son Nilay Bhatia about his favorite sports person. He is a big fan of yours even he has started like cricket and bowling. Please find his activity made by him.
@lokmat हा अकलेचा कांदा, अरे ही लोकसभा निवडणूक आहे, भाजपा कडून मोदी आहेत आणि तुमचं ही मत पंतप्रधानपदासाठीच आहे ना मूर्खां ते गाढव ��जून उतरलं नाही एवढंच
@mohol_murlidhar लोकसभेचे तिकीट मिळालं हे कळाल्यावर माझ्या आनंदाला पाराच राहिला नाही. एकदा भेटून नमस्कार करण्याची इच्छा बाकी राहिली.
असो. पण अशाच काही भावना खूप पुणेकरांच्या असतील म्हणूनच मी वर सांगितल्याप्रमाणे विजय तुमचा आहे तर नक्कीच. खूप खूप शुभेच्छा.
@mohol_murlidhar कालांतराने असा विचार केला की तुमची कारकीर्द फक्त महापौर पदापर्यंत नको तर आमदारकीचे तिकीट तरी मिळायलाच हवं आणि असे झाले तर ज्या मतदारसंघातून तुम्ही उभे राहाल त्या मतदारसंघात मी माझे घर बदलून, मतदारसंघात नाव टाकून तुम्हाला मत द्यायला येईल असा काही मनात विचार होता पण काल तुम्हाला
@mohol_murlidhar जीवाची पर्वा न करता कोविड काळात झालेले तुमचे कार्य, इतर आणि नंतरचा विकास इत्यादीसाठी तुमची धडपड एक सामान्य पुणेकर म्हणून मी जवळून पाहिली. कदाचित पहिल्यांदा मी एका महापौराच्या कार्याने भारावलो.
@mohol_murlidhar मोहोळ साहेब सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. आपल्या लोकसभेच्या उमेदवारीचा शेवट किंवा सांगता ही विजयात होईल याबद्दल काडीमात्र शंका नाही.. कारण ही तसेच ..
तुम्ही महापौर झाल्यापासून मी तुमचे कार्य पाहत आलो आहे,
@prakashraaj I thought u r sensible person.. Ghanta, thali bajao was motivation to indians when all Indians were in fear, Modi didnt told that it's medicine of corona. Rest all know you hates modi.. u have tipical congresi thinking. I follow you to give you answer only.