@RRPSpeaks आर्थिक परिस्थिती अडचणींची असेल तर ठाकरे सरकार दरिद्री आहे असे समजावे का? आणि आपल्या बोलण्याचा हाच अर्थ निघत असेल तर 'विकास' कुपोषित आहे आपला. #शिक्षकभरती_24000 चे दारिद्र्य कुणाला दाखवता? #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
@RRPSpeaks@AmolJarhad07 शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन मागासवर्गीयांच्या ५०% रिक्त जागा तत्काळ भरल्या गेल्या पाहिजेत.
२०१७ पासून वाट पाहतोय आम्ही. . .
सर्वसाधारणपणे सर्वांची वये ३०+ आहेत, १० वर्षे भरती बंद असल्यामुळे.
आम्ही जगायचं कधी?
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की पवित्र पोर्टल द्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देउन ८५००० अभियोग्यताधारकांना नौकरी देउन उपकार करावे. ही नम्र विनंती.
2017पासून चालू असलेली शिक्षकभरती कोरोनाच्या वित्तीय उपाययोजनांने बंद करण्यात आली, तात्काळ भरतीला विशेष परवानगी देत बेरोजगार अभियोग्यताधारकाना न्याय द्यावा अथवा 5 सप्टेंबर पासून औरंगाबाद ते मंत्रालय पायीदिंडीत युवकांच्या आक्रोशाला समोर जावं लागेल!
#शिक्षकभरती_विशेष_परवानगी_आंदोलन
तरुण पिढीला केवळ नावे ठेऊ नका... D.ed, B.ed झालेले या तरुणांमध्ये अनेक क्षमता आहेत त्यासोबत एक चांगले व्यक्तिमत्व जोपासले आहे... यांनी त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मेहनत घेतली आहे... स्वतःला सिद्ध केले आहे... पण सरकारी उदासीनता, अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा (1)
जब से यह वीडियो आया है,हतप्रभ हूँ! मनोरंजन के नाम पर ऐसा वीभत्स रंग!
एंकरिग के नाम पर बड़े कलाकारों द्वारा अवार्डसेरेमनी में इस तरह नवोदित अभिनेता #SushantSingh को अपमानित करना, यह किस नज़रिये से स्वीकार्य है?
@iamsrk@shahidkapoor