कुणी सुरत पाहिली,
कुणी गुवाहाटी *पाहिली
माझ्या शेतकरी राजाने मात्र घरात
तरणी पोर रडतांना पाहिली !१!
अदानी लाखो- करोडो घेऊन गेला,
आमदार 50 खोक्यात गुवाहाटी गेला,
माझा जगाचा पोशिंदा
मात्र झाडावर लटकून मेला !२!
कुणी डोंगर, कुणी झाडी
कुणी हाटील पाहिली,
माझ्या शेतकऱ्याने मात्र घरात
कपाशी सुखतांना पाहिली !३!
तुम्ही होते सत्ता स्थापनेत मस्त,
माझा शेतकरी होता
सिएमव्ही केळी रोगाने ने ग्रस्त!४!
तुम्ही सत्ता स्थापनेसाठी करत होतात
50 खोके देऊन आमदारांची जोडणी,
महावितरण करत होते
शेतकऱ्यांची शेतीची विज तोडणी!५!
काल,परवाचा वा-याने मका,गहू झोपवला
आता तरी शेतकऱ्यांना अनुदान देवून वाचवावा !६!
तुमच्या सारखे नाही आम्हाला 50 खोक्यांचे काम ,
फक्त द्या आम्हाला
आमच्या शेतमालाला दाम !६!
आम्ही शेतकरी !
आमची शेती आणि
जगाला पोशी
जय जवान!
जय किसान!!
Adv Rohini Khadse
माननीय जनता,
मेरे होने में आप सभी शामिल हैं। आपका प्यार ही मेरी दौलत है। आप दर्शकों से एकतरफ़ा और लंबा संवाद किया है। अपने यू- ट्यूब चैनल पर। यही मेरा नया पता है। सभी को गोदी मीडिया की ग़ुलामी से लड़ना है।
आपका
रवीश कुमार
https://t.co/39BKNJdoro
हमारे संविधान में सभी नागरिकों के लिए कुछ Fundamental duties का उल्लेख किया गया है। उनमें से एक है, ‘scientific temper, spirit of inquiry and reform’ की भावना को विकसित करना। यह आप सबका कर्तव्य है कि आप जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान दें।
.@imVkohli, it was undoubtedly the best innings of your life. It was a treat to watch you play, the six off the back foot in the 19th over against Rauf over long on was spectacular! 😮
Keep it going. 👍
#INDvPAK#T20WorldCup