@Core_punekar@arvindpatil19 विकाऊ नाही रे फेक्याने देश विकला,बरबाद केला ती बरबादी उघड होऊ नये म्हणून धमक्या देऊ देऊ पक्ष फोडायला जेव्हा जाईल तेव्हा शापित पक्ष असेल..🤣😅
@KishorShinde984 Video बघून पाटील म्हणाले असतील तर काय खोट बोलले रे,3% तुम्ही औरंगजेबाचे चोखणारे तुम्ही आम्ही हिंदू नाही आम्ही जिझिया कर देणार नाही बोलले त्यांनी मराठ्यांना हिंदुत्व शिकवू नये..😅🤣
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻
अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर
🔗- https://t.co/CTc53apDPG
‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’
१ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित!
मराठी, हिंदी आणि तेलुगू
पुण्यात राहतो, राजगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी... हे सगळे किल्ले माझ्या आसपास आहेत.
त्यामुळे ट्रेलर पाहून "आमचा राजा, आमचा अभिमान" हे वाक्य खरोखरच जिवंत होते.
ज्यांना शिवरायांचा स्वाभिमान जिव्हारी जाणवतो, त्यांच्यासाठी हा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आणि अभिमान वाढवणारा आहे.
🔥🔥🚩
@Core_punekar तुम्ही पाकिस्तानी अदनान सामी बोकांडीवर घ्या,त्याला नागरिकत्व देऊन पद्मश्री पुरस्कार द्या,त्याला RSS मंचावर ��ोलवून त्याच्या सोबत जेवण करा आणि आम्हाला आंबे इथून घ्या,तिथून घ्या..😅🤣
@MahaDGIPR महाराष्ट्रातील मराठी नेते प��प्रांतीय लॉबीचे puppet झाले आहेत तेव्हा मंत्रालयातील मराठी अधिकारी,कर्मचारी यांनी जबाबदारी घेऊन परप्रांतीय लोकांविरुद्ध अशी मेख जिथ जिथ मारता येते तिथं तिथं मारावी..🤣😅😡😡
@PrasadVKathe काथेला भारतातील मुस्लिम चालत नाही पण पाकिस्तानी अदनान सामी चालतो ज्याला भारतीय नागरिकत्व देऊन पद्मश्री पुरस्कार दिला तरी शांत आहे झेंडू..😅🤣😡😡
@WaghamareVikas सगळ्यात मोठा फरक,काँग्रेस ग��ली तेव्हा 48 हजार कोटी सबसिडी बजेट होते आज 250 कोटी आहे..एका बापाचा असशील तर आता बरोबरी करून दाखव काँग्रेसशी..😅🤣