आज महाविकास आघाडीचा कच्चा-चीठ्ट्टाच आम्ही घेऊन आलोय. महाराष्ट्राच्या इतिहासाला लाजवेल इतके सरकारी नोकरभरती घोटाळे यांनी केले. प्रचंड बेरोजगारीच्या काळात,गेल्या तीन वर्षात सरळसेवेद्वारे राज्य सरकार फक्त ८५४७ लोकांना नोकरी देऊ शकले.पुढल्या निवडणुकीत आमच्यासाठी हाच मुख्य मुद्दा असेल
यावेळीही अफवा नाहीत, सीसीटीव्हीचे पुरावे मांडलेत आम्ही, तर रातोरात म्हाडाने निकाल जाहीर करून टाकला. या व्हिडिओत आपण आश्वासन दिलेले, गोंधळ झाल्यास दुसरी काय तिसरी प��ीक्षा घेऊ, आम्हाला विश्वास आहे आपण आपल्या शब्दांचे पक्के असाल, मुख्य परीक्षा नक्की घ्याल
@BadeVilas @PrasannJOSHI