@prashantum98001@abpmajhatv राजकारणी हुशार असतात. सध्याचा जे प्रश्न आहेत त्यावरून लक्ष विचलित कसे करता येईल यासाठी असे काही तरी वादग्रस्त बोलायचे. माध्यमे पण तेच उचलून धरतात.
माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले.. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #air_ambulance पाठवली.. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला..
मनापासून धन्यवाद साहेब.
@Shreee_Amit राजरोसपणे अनधिकृत फूटपाथ वर असलेले स्टॉल्स, बेशिस्त चालक यांना कोणाचा धाक नाही. शहर बकाल करायला नेते , अधिकारी आणि बेजबदार, बेशिस्त जनता जबाबदार आहेत.
@MarathiDeadpool पण मग जे राहुल गांधींनी केले ते त्या मातब्बर नेत्यांनी पण करायला पाहिजे होते. आता तरी विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना भाजप/ राष्ट्रवादी(अ. प) / शिवसेना (शिंदे) मध्ये जायचे नाही त्यांनी हे मुद्दे घेऊन रस्त्यावर यायला पाहिजे.
#WATCH | BJP MP Ravi Kishan says, "... If you look at history, there are many proofs in the past as well, when entire booths would be captured when Indira Gandhi was the Prime Minister. Wherever, in whichever state they have won, they have no complaints over there. But wherever they lose, they start cribbing and crying... Had we been using unfair means, we would have won all states and all seats... They should first give an answer as to why they don't question anything when they win... You are raising questions about the voters, the electoral process, the constitution, and democracy..."