अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
official account of Andheri Police Station.For emergency, Dial 100/112
रेल्वे,बस ,रिक्षा तसेच खाजगी वाहनांना मधून प्रवास करताना स्वतः ची आणि मुलांची कशाप्रकारे काळजी घ्यावयाची याबाबत माहिती देण्यात आली. @CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone10Mumbai
103,1930 याची माहिती दिली.
•लहान मुलांच�� छेडछाड व अपहरण व इतर गुन्हे इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळविणे बाबत सूचना दिल्या,आणि स्व: रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
अंधेरी निर्भया पथकाने उपस्थित असलेले शाळ���चे विध्यार्थी संख्या 25-30, यांना खालील मुद्द्यांवर माहिती देऊन जनजागृती केली-
01. निर्भया पथक विषयी माहिती.
02. स्व-संरक्षणबाबत माहिती
03. पॉक्सो कायदा, व गुड टच, बॅड टच बाबत माहिती
04. मोबाईल व इंटरनेट वापराचे फायदे व तोटे
05. तक्रारपेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार देण्यास सांगितले.
०६. साइबर फसवणुकी प्रकरणी माहिती.
06.तसेच त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास *हेल्पलाईन क्रमांक 100, 103, 112, १०९८ तसेच *अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले
अंधेरी पोलीस स्टेशन येथे महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .या कार्यक्रमामध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांना शुभेच्छा देत��ना. मा.झोन 10 सर व अंधेरी पोलीस स्टेशनचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर. @CPMumbaiPolice @MumbaiPolice
अंधेरी निर्भया पथकाने उपस्थित असलेले पालक व 8वी वर्गातील विध्यार्थी 50/60 यांना खालील मुद्द्यांवर माहिती देऊन जनजागृती केली-
01. निर्भया पथक विषयी माहिती
02. स्व-संरक्षणबाबत माहिती
03. पॉक्��ो कायदा, व गुड टच, बॅड टच बाबत माहिती
04. मोबाईल व इंटरनेट वापराचे फायदे व तोटे
05. तक्रारपेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार देण्यास सांगितले.
०६. साइबर फसवणुकी प्रकरणी माहिती.
06.तसेच त्यांच्यासोबत का��ी गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास *हेल्पलाईन क्रमांक 100, 103, 112, १०९८ तसेच *अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले
अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ८ ते ९ वर्षांचा मुलगा एकटाच फिरत असल्याचे निदर्शनास आले असता .अंधेरी पोलिसांनी सदर मुलाच्या आई वडिलांचा शोध घेऊन सदर मुलास त्याच्या वडिलांच्या ताब्यात सुरक्षित देण्यात आले.@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone10Mumbai
झोन १० पोलिसा���नी ४९० तक्रारदारांच्या हरविलेला २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल केला परत .तसेच अंधेरी पोलिसांनी यातील हरवलेले मोबाईल फिर्यादी यांना परत केले. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
अंधेरी पोलीस ठाणेकडून ०३ आरोपी इसमांना अटक करून एकूण १८ लाख रुपये किमतीच्या नऊ स्पोर्ट्स बाईक हस्तगत करून एकूण ०९ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी अंधेरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.
अ���धेरी पोलीस ठाणे गु.र.क्र 664/25 कलम 305, 331(3), 112 BNS मधील फिर्यादी यांचे दुकान फोडून चोरी केलेली एकूण 123 घड्याळे अ��धेरी पोलीस ठाण्याकडून परत देण्यात आले.@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone10Mumbai
अंधेरी निर्भया पथकाने उपस्थित नर्सरी या वर्गातील 30/35 मुली/ मुले यांना खालील मुद्द्यांवर माहिती देऊन जनजागृती केली 01. निर्भया पथक विषयी माहिती.
02. स्व-संरक्षणबाबत माहिती
03. पॉक्सो कायदा, व गुड टच, बॅड टच बाबत माहिती
04. मोबाईल व इंटरनेट वापराचे फायदे व तोटे
05. तक्रारपेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार देण्यास सां���ितले.
०६. साइबर फसवणुकी प्रकरणी माहिती.
06.तसेच त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास *हेल्पलाईन क्रमांक 100, 103, 112, १०९८ तसेच *अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले