नुसती मुंबई मध्ये हॉटेल बंद केल्याची बातमी आली
आणि
अख्या मुंबईला पुरतील एवढ्या भाकरी चपात्या मुंबई ला पाठवायची महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून तयारी झाली..
#MarathaReservation
इथं दारात आलेल्या माणसाला पाण्याचा तांब्या देणारा मराठा मुंबईत ४००+ रुपयांना पाण्याचं बॉक्स विकत घेतोय.
सरकार कुठं फेडाल हे पाप..
#ManojJarangePatil#MarathaReservation
गावाकडच्या पण मुंबईत राहणाऱ्या मराठ्यांच्या लेकरांनो कोरोनात तुम्हाला 2 वर्ष गावानं सभाळलं,
आत तेच गावकरी मुंबईला आलेत आत्ता त्यांची सोय करण्याची जबाबदारी तुमची आहे..
#ManojJarangePatil#चलो_मुंबई#MarathaKunbi_Reservation