My colleague MLA @AmeetSatam ji raised a very crucial issue in the house today while discussing Mumbai issues.
The name he mentions r the real villains of Mumbai n r the front men of those who have looted Amchi Mumbai for years..
Pehchaan kon???
ऑस्कर सोहळ्यात सर्व तेलुगू कलाकार भारतीय पेहरावात सामील झाले ह्याबद्दल अभिमान वाटला...
हीच बॉलीवूड वाली एखादी असती तर गळा,पाठ मांड्या उघड्या ठेवून वावरली असती...
फेम असून पण आपली संस्कृती जपावी ते दाक्षिणात्य कलाकारांनीच...🙏
#भारतीय_संस्कृती#सनातन_धर्म
A historic moment for every Indian!!
Commendations to @mmkeeravaani, Prem Rakshith, Kaala Bhairava, Chandrabose, and @Rahulsipligunj for this remarkable achievement.
#GoldenGlobes2023
जय हो 🙌
नोटबंदीच्या निर्णयाने विरोधकांची झोप उडाली.
भ्रष्टाचाऱ्यांना आळा बसला.
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.
नोटबंदीचा हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा आज #SupremeCourtOfIndia ने केला आहे.
जनहिताचे निर्णय घेणारे सरकार म्हणून मोदी सरकारची ओळख अबाधित आहे.
#Demonetisation