काल घरात आग लागली तेव्हा ती पूर्ण विझवता आली नाही, म्हणून आज लागलेली आग विझवायचीच नाही का?
लावासाने सह्याद्रीची एक कुस ओरबाडली, म्हणून आता भीमाशंकरची दुसरी कुसही ओरबाडायला परवानगी द्यायची का?
जुन्या चुकांमधून शहाणे होऊन पुढचा विनाश रोखणे, यालाच सजग समाज म्हणतात!!!
@Shekharcoool5@Riteishd राजकारणात सत्ता येते आणि जाते,
पण आठवणी भाषणांनी नाही तर कृतींनी जिवंत राहतात.
इतिहास सांगतो ,
विलासराव देशमुख
हे नाव निर्णय, संवेदनशीलता आणि समन्वयाचं प्रतीक आहे.
स्मृती पुसायच्या नसतात,
त्या कृतीतून मिळवाव्या लागतात.
@DrVijayChormare डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज विक्रमी घसरण झाली.
पहिल्यांदाच रुपया ९० च्या पुढे गेला.
देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे…
आणि हे मात्र लोकांना धर्माच्या नावावर भडकवण्यात व्यस्त ठेवत आहे...
खरे प्रश्न झाकण्यासाठी नवनवीन प्रयोग चालु ठेवा.
अहमदाबाद विमान दुर्घटना: केवळ श्रद्धांजली पुरेसे नाही!
अहमदाबादमध्ये झालेली विमान दुर्घटना ही काही नैसर्गिक घटना नव्हे, तर तांत्रिक दोष किंवा व्यवस्थात्मक दुर्लक्ष यामुळे घडलेली गंभीर दुर्घटना आहे. अशा प्रसंगी केवळ दुःख व्यक्त करून किंवा मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देऊन हे प्रकरण संपवणे अन्यायकारक ठरेल.
महत्वाचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत:
✈️ प्रत्येक विमानाचे नियमानुसार वेळोवेळी तांत्रिक ऑडिट केले जाते का?
✈️ सरकार विमान कंपन्यांवर या ऑडिटसंदर्भात कोणते बंधन घालते?
✈️ हे ऑडिट केले जात असेल, तर त्या विमानाचा संपूर्ण तांत्रिक अहवाल प्रवाशांना तिकीट काढण्यापूर्वी उपलब्ध होतो का?
आता वेळ आहे श्रद्धांजली पलीकडे जाऊन यंत्रणांवर दबाव वाढवण्याची.
मागण्या पुढीलप्रमाणे असाव्यात:
🔹 प्रत्येक विमानाचे तांत्रिक ऑडिट सक्तीचे करावे
🔹 ते अहवाल विमान कंपनीच्या वेबसाइटवर प्रकाशित करणे बंधनकारक करावे
🔹 प्रवाशांना तिकीट बुक करताना त्या विमानाचा तांत्रिक अहवाल पाहण्याचा अधिकार असावा
🔹 तांत्रिक त्रुटींमुळे अपघात झाल्यास संबंधित विमान कंपनीवर जबाबदारी निश्चित करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी
दुर्घटना झाल्यानंतर केवळ श्रद्धांजली व्यक्त करणे पुरेसे नाही, तर अशा घटनांचे खरे कारण समोर येण्यासाठी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या आवाजाचा वापर करूया.
आपला जीव इतका स्वस्त नाही!
: अनिल कडभाने
Nari Hai Shakti https://t.co/TcKBq125xk via @YouTube
🌸✨ नारी शक्ति - Women's Day Special Song ✨🌸
🎶 एक गीत हर नारी के सम्मान में! 🎶
Song lyrics, Music , singer , visuals created by AI
Nari Hai Shakti https://t.co/TcKBq125xk via @YouTube
🌸✨ नारी शक्ति - Women's Day Special Song ✨🌸
🎶 एक गीत हर नारी के सम्मान में! 🎶
Song lyrics, Music , singer , visuals created by AI
Introducing AlgoMelody – a YouTube channel where every beat, sound, and character is powered by AI. Check out our debut track and experience the future of music and art. #AlgoMelody#AIMusic#FutureArt
https://t.co/28PJsTM1ik
https://t.co/2yzvKSjTHS
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
A few days ago, I conducted a 100-piece British orchestra, The Royal Philharmonic Orchestra to perform India’s National Anthem at the legendary Abbey Road Studios, London. This is the largest orchestra ever to record India's National Anthem and it is spectacular! The "Jaya He" at the end gave me goosebumps. Felt great as an Indian composer :-)
I am sharing this historic recording with every one of you this Independence Day - use it, share it, watch it, but with respect :-) It is yours now. Jai Hind.
Happy #independenceday #Rickykej
@narendramodi
@mataonline@Agholv@RRPSpeaks आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणुन ओळखला जातो. विशेष म्हणजे याच महिन्यात आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.
ज्येष्ठ निसर्ग कवी ना.धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. २००९ साली नाशिक येथील विश्रामगृहात त्यांना भेटण्याचा अविस्मरणीय योग आला होता.२००९ साली नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना जनस्थान पुरस्कार प्राप्त झाला होता त्या वेळी झालेली ही अविस्मरणीय भेट !