डाॅ.बाबासाहेबांचे पणतू
श्रद्धेय बाळासाहेबांचे सुपुत्र
राजगृहाचे युवराज
आपल्या प्रेमळ विनम्र स्वभावाने विरोधकालाही जिंकून घेणार व्यक्तिमत्व @VBAforIndia चे युवा नेतृत्व
आद. सुजातसाहेब बाळासाहेब आंबेडकर
यांना वाढदिवसा निमित्त मंगलमय शुभेच्छा
@AmbedkarSujat साहेब❤️
#NewProfilePic
On April 19, I wrote a letter to Shri S. Chockalingam, Chief Electoral Officer, Maharashtra, requesting him to furnish a copy of the order issued by the Chief Election Commissioner of India or by his office regarding the SIR in Maharashtra.
Till this date, I have not received any reply.
We have shared this letter with representatives of the opposition parties.
In an RTI inquiry, the Election Commission said that it has not taken any decision to initiate a SIR of electoral rolls across the country in 2025.
SIR has so far disenfranchised 13 crore Indians voters!
If the Election Commission had not taken any decision to initiate SIR, who had taken a decision to launch the nationwide SIR?
Where are order the papers?
Should we assume that the BJP-led government took the decision? If not the government, then who?
Has the Election Commission of India become the Election Commission of Government of India?
सुजात आंबेडकर
युवा नेता, वंचित बहुजन आघाड़ी
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय,
वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन के कारवाई के विरोध में आंदोलन कर रहे छात्रों से मुलाकात करेंगे।
दिनांक :🗓 10 सितंबर 2026
समय :🕰 दोपहर 12 बजे
स्थल। :📍महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
#VBAForIndia
छातीठोकपणे आम्ही नेहमी बोलत आलेलो आहोत. ते बोलण्याअगोदर आम्ही कधी घाबरलो नाही आणि घाबरणारसुद्धा नाही.
आमचा पक्ष उद्या भाजपसोबत जाईल, आमच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय कारवाईमुळे आमचे नेते स्वतःच पक्ष फोडून भाजपमध्ये जातील किंवा नाही जाणार, कोणत्याही जागेसाठी तडजोड करतील, अशी आम्हाला कोणतीच भीती नाही.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले 'धनुष्यबाण' या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.
आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल. तो म्हणजे 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह नसल्यामुळे दोन्ही शिवसेनेकडे असलेले आमदार, खासदार हे त्यांच्याकडे टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.
याचा फायदा अमित शाह, भाजप घेईल. चिन्ह गोठल्यानंतर हे आमदार, खासदार भाजपाकडे पळतील. कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी फायदा भाजपचा आहे.
मध्यंतरी भाजपने पक्ष फोडाफोडी सुरू केली होती, ती जंतरमंतर वरील आंदोलनामुळे त्याला आळा बसला होता. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आमदार, खासदारांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणात दिसेल.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#ShivsenaCase
The private sector is expanding, the public sector is shrinking, and with it, reservations for SC, ST and OBC in public employment is being systematically dismantled.
Reservations in Private Sector NOW!.
आरएसएस के चड्ढीधारो को मेरी चेतवानी -
अगर आरएसएस ने अनुसुचित जातियों में फूट डालना बंद नहीं किया तो समाज इस बार ना सोचेगा, ना कुछ देखेगा, ना आंदोलन की परमिशन लेगा, बस आरएसएस के दरवाजे के सामने पूरी ताकत से टूट पड़ेगा।
पिछली बार जब नागपुर में आंदोलन किया था तो ऑफिस छोड़ के जाना पड़ा था, इस बार बंद ही करवा देंगे। वैसे भी पूरा संगठन अपंजीकृत है।
और याद रखो, आपके जितने मार्केट में दुकानदार हैं, उनको समाज के लोग पहचानते हैं। उनके दरवाज़ों पे भी समाज के लोग जायेंगे।
📍 मुंबई
महापरिनिर्वाण दिनी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी पार्क येथील अनुयायांना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी सुरू
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी मुंबईत आले आहेत. अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत का, त्यांची योग्यरीतीने व्यवस्था झाली आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर छत्रपती शिवाजी पार्क येथे करत आहेत.
#महापरिनिर्वाण_दिन #6December #VBAForIndia
अनेक वेळा बोलले जाते की धर्म संकटात आला आहे.
परंतु धर्म वगैरे काही संकटात आले नाही,
ओबीसी संकटात आहे... : प्रकाश आंबेडकर
⭕पाहा संपूर्ण व्हिडीओ
https://t.co/257btEkDIW
#PrakashAmbedkar#News18Lokmat#manojjarangepatil#OBC
अतिवृष्टीचे अनुदान एकाही शेतकऱ्याला मिळाले नाही. सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली नाही, म्हणून तुम्ही तुमच्या मताची किंमत दाखवा! सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये दणका द्यावा लागेल : प्रकाश आंबेडकर
⭕पाहा संपूर्ण व्हिडीओ
https://t.co/257btEkDIW
#PrakashAmbedkar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबरला मराठवाड्यातल्या मराठा हे कुणबीच आहेत असा जीआर काढून त्यांनी ओबीसींच्या यादीत घुसखोरी केली.
हा जीआर रद्द करा ही मागणी आम्ही करत आहोत.
ओबीसींनी हे लक्षात घ्यावे की ही राजकीय लढाई आहे. मराठा आमदारानी फडणवीसांना सांगितले की, जरांगेंची मागणी मान्य करत नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री रहाणार नाही. आपले मुख्यमंत्री पद जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तो जीआर काढला.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
.@RSSorg जर तुम्हाला ब्रिटिशांचा द्वेष होता, तर स्वातंत्र्य लढ्यात का भाग घेतला नाही?
◆ ब्रिटिशांच्या विरोधात किती संघी लोकांनी लढे दिले?
◆ स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांची गुप्त माहिती ब्रिटिशांना देणारे कोण होते?
◆ जर तुम्ही व्यक्तींची संघटना आहेत, तर तुमच्याकडे अत्याधुनिक शस्त्र कुठून आले?
◆ जर तुम्ही व्यक्तींची संघटना आहेत, तर तुमच्यावर देशव्यापी 3 वेळा बंदी का घेतली गेली होती?
◆ जर तुम्ही व्यक्तींची संघटना आहेत, तर बॉम्बस्फोटाच्या आरोपात तुमच्या संघटनांचे लोकं आरोपी म्हणून कसे काय सापडले?
◆ जर तुम्ही मान्यताप्राप्त संघटना आहे, तर कोणत्या कायद्याखाली नोंदणी झाली? कुठे झाली? कधी झाली? नोंदणी क्रमांक काय आहे?
#India
#RSS100Years #RSSBAN #RSSorg