Today while speaking on the Women Farmer Empowerment Bill, I made a special mention of Bharat Ratna Late Shri. MS Swaminathan ji, who had first tabled such a Bill way back in 2011, in the Rajya Sabha.
While this Bill, passed today, is certainly a step ahead, I urged the agriculture minister to establish centres across every Taluka that would ensure that the women farmers get their due rights, and also are provided support in terms of women’s health (maternity benefits, sanitary pads, vitamin deficiency prevention etc) and that the children have adequate day care support.
These centres can be named after the legendary Bharat Ratna MS Swaminathan for his contribution to agriculture and women farmers.
मुंबईची नाले-सफाई म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. ज्या महापौर रितू तावडे आता पावसात फिरत आहेत, त्याआधी फिरल्या असत्या तर बरं झालं असतं. मुंबईत कुठलिही नियोजित कामं झालेली नाही. आमचं सरकार पालिकेवर असताना जे टीका करायचे, जाणीवपूर्वक बदनाम करायचे. आज ते सत्तेत असताना त्याहून बिकट परिस्थिती दिसतेय. - बाळा नर, आमदार, ठाकरे गट
#AnantNarBala #ritutawade #mumbai #rainyday #MarathiNews
चेंबूर ११ वा रस्ता येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन देण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर, शिवसेना सचिव व नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्फेकर, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, नगरसेविका स्नेहल शिवकर, नगरसेविका लक्ष्मी भाटिया, रोहिणी कांबळे, नगरसेवक रमाकांत रहाटे, नगरसेवक गितेश राऊत, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, विधानसभा संघटक निमिष भोसले, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हात्रे, शाखाप्रमुख उमेश करकेरा, राजेश दौंडकर आणि विभाग अधिकारी दिपेश चव्हाण आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
#ShivsenaUBT #Mumbai #चेंबूर #Chembur #AnilDesai
संभाजीनगर जिल्ह्यातील २,०८४ जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ३९१ शाळांना दुरुस्तीची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा सरकारला जाहिराती महत्त्वाच्या का? डोणवाडा जि. संभाजीनगर येथील हे जिवंत उदाहरण पहा! #Education#Maharashtra@CMOMaharashtra@dadajibhuse
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार ह्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी त्यांना संघटना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले.
पहिल्याच मुसळधार पावसात जर मुंबईची ही अवस्था असेल, तर पुढच्या अख्ख्या पावसाळ्याचं काय?
महायुतीच्या या नियोजनशून्य कारभाराला आता म्हणावं लागेल की, पाऊस आला मोठा, महायुतीचा दावा ठरला खोटा!
“बनपाव गेलं कुठं?”
🌧️ प्रत्येक पावसाळा आला की मुंबईकर पुन्हा त्याच प्रश्नासमोर उभा राहतो—रस्ते की तलाव? कधीकाळी मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या. “सत्ता आली की मुंबईत पाणी तुंबणार नाही.” आजही पाऊस दोन तास पडला की शहराचा श्वास घुसमटतो, रेल्वे थांबते, रस्ते बंद होतात आणि नागरिकांची परीक्षा सुरू होते.
योजनांची पोस्टर्स दिसली, जाहिराती दिसल्या, दावे ऐकले... पण पाण्याचा निचरा मात्र अजूनही कागदावरच झाल्यासारखा वाटतो. आणि या सगळ्यात एका चिमुकल्याचा प्रश्न सर्वात बोचरा ठरतो... “बाबा... बनपाव गेलं कुठं?”
जेव्हा मुलांना वडापावपेक्षा पाण्यात तरंगणारं “बनपाव” जास्त दिसू लागतं, तेव्हा समजावं की समस्या फक्त पावसाची नाही... नियोजनाची आहे. घोषणांचा पूर आला... पण पाणी तसंच राहिलं.
Credit: https://t.co/G4APqXa6Fw
महिलांना शेतीच्या मुख्य प्रवाहात आणताना प्रत्येक तालुका स्तरावर एक केंद्र उभारावे लागेल. जिथे फक्त शेतीविषयक माहिती नाही तर आरोग्यविषयक माहितीही दिली जाईल. महिला ह्या फक्त राबण्यासाठी आहेत, या मानसिकतेतून आपल्याला बाहेर यावं लागेल. त्यांना सामाजिक, आर्थिक सन्मान द्यावा लागेल. आरोग्य आणि देखभाल याकडेही लक्ष द्यावे लागेल. सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बांधावर ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊ शकतो का हे पाहायला हवं. कुपोषणाच प्रमाण वाढत आहे. स्वच्छतागृहाच्या सोयी देखील आपल्याला दिसत नाही. महिला शेतकरी म्हणून तिची जबाबदारी आता वाढणार आहे. बहीण, आई, लेक असली नसली तरी तिला तिचा सन्मान द्यायला हवा. महिला शेतकरी सन्मान कायद्याला आम्ही त्यासाठीच एकमताने पाठींबा देत आहोत. शेतकऱ्यांना अटीशक्तीविना सरसकट कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे.
- आदित्य ठाकरे, आमदार
@AUThackeray
From Metro Slabs crashing to Trees falling on school buses- no citizen is safe anymore.
The trees across Mumbai face a similar fate, so do citizens and rampant concrete work (with the road scam of the past 3 years) around its roots have made the trees along the roads dangerous.
Praying for the injured school kids.