@SaharshDr @YuvrajR69878835@Pravinraje_rade याचा अर्थ जितेंद्र आव्हाड साहेब, रोहित पवार साहेब आणि अमोल कोल्हे साहेब यांनी ट्विट केलं त्याचं काय??
तेही गाजर देतायेत असं म्हणायचं आहे का??
विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर असा अन्याय करू नये.
मंत्री @girishdmahajan साहेब आपण आदेश दिल्यानंतर सुध्दा विद्यापीठ परीक्षा पुढे ढकलत नसेल तर हे दुर्दैव आहे. आपण कुलगुरूंना तात्काळ सुचना देऊन हिवाळी परीक्षा पुढे ढकला अशे आदेश द्यावे!!
@CMOMaharashtra#muhs#muhsexam#exampostpone
हिवाळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जर मंत्री @girishdmahajan साहेबांनी विद्यापीठाला दिलाय तर मग विद्यापीठाणे यावर तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय दयावा!!
आणि सदर परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी हीच अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांची आहे!!!
#muhs#exampostponed#muhsexam