Train no 17688 is running very late. I have an important case in Aurangabad High Court. If I am late, I may suffer a lot. The railway administration will be responsible for this. @drmnanded@Drmnanded1@SCRailwayIndia@RailwaySeva
जसा आईच्या पोटात नऊ महिने गर्भ वाढतो अगदी तसाच इथं पुरुषांच्या डोक्यात सुद्धा नऊ महिने गर्भ वाढतो.पुरुष एक बाप तर असतोच पण इथं त्याच्या मनातल्या कोमल हृदयात सुद्धा एक आईपण दडलेलं असतं समाजात न दिसणाऱ्या अश्या असंख्य पुरषांच्या मनात दडलेल्या आईपणाला मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.
आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही..
आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होते!आई नसेल सोबतीला तर सावली सुद्धा चटके देते!
खरचं आयुष्य आई विना असल्यास जिवंतपणी पाहिलेला नरक आहे !
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन💐
आई भिंतीवरील तुझा फोटो बघतो आणि ... डोळे पाणवतात..
भिंतीवरील फोटो स्पर्शाची अनूभूती देत नाही हे माझ्या लक्षात येत.
....आणि स्वतःला सावरतो..
आई तु मला सोडून गेलीस आणि मी एकाकी पडलो तुझं दुःख विसरण्यांचा प्रयत्न सुरू आहे ... पण अपयश येतंय ........... 😭😭😭
जळगाव येथे पुष्पक एक्सप्रेसच्या दुर्दैवी घटनेतील मृतांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. या हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. या कठीण काळात मृतांच्या कुटुंबीयांसोबत मी प्रार्थनेत सहभागी आहे .
#जळगाव#TrainAccident
आई तुला जाऊन आज 2महिने झाले. तुझ्या जाण्याने आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून येणार नाही.स्वतःच झुरतोय, रडतोय असं कस झालं म्हणून.तुझी खूप आठवण येत आहे. पण रडत बसण्या शिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही.😭😭
दिसणार नाहीस आता कधी
परतून तू येशील का
एकटाच रडतो मी आई
प्रेम तुझे असेल का
भेटू कुठे तुला मी आई
सांग ना मला.
आई गेली प्रेम ही गेले
पदर मायेचा हरवला कसा
बोलू कुणाला आई मी आता
आधार जगण्याचा गेला कसा
मायेची सावली घेवू कुठे मी आई
शोधू कुठे तुला मी आई
सांगना मला पाहू कुठे तुला मी आई
Train No.22709 Aab- Andura SF express is so late He is westing my time & money. I requesting to u plz value the time. India railway shame on you. PRN No. 4917796396
@drmnanded@IRCTCofficial@SCRailwayIndia@RailwaySeva
Train No.22709 Aab- Andura SF express is so late He is westing my time & money. I requesting to u plz value the time. PRN No. 4917796396
@drmnanded@IRCTCofficial@SCRailwayIndia