किमान १० वर्षांची तुट कृणाल पाटील या मुर्तिकाराने भरून काढली आहे. ओम तांडव मंडळाची काय मुर्ती बनवली आहे. दर्जा!
परळ वर्कशॉपमध्ये खरा वाघ परत आला आहे! नाही कोणाची कॉपी, फक्त आणि फक्त KP ❤️🔥
Founded weeks after Tilak’s death. First idol on 16 September 1920. Moved to Chinchpokli station in 1939. Still there. Today the idol comes in from Parel with a Tirupati theme and a crowd that usually crosses a lakh. That scale is new. The address is not. #ChintamaniAagman works only if the city treats Chintamani as a public trust from 1920 not as this year’s largest backdrop.
दोन दिवस मुंबईत फिरल्यावर काही गोष्टी जाणवल्या..
१. मुंबईची जागा दूसरे कोणतेही शहर घेऊ शकत नाही.
२. पुण्याचा infra मुंबईच्या १०% सुद्धा नाही.
३. मुंबईच्या लोकांचा ड्रायव्हिंग सेन्स खूप आहे.
४. गुजरातने दुसरी मुंबई बनविण्याचे स्वप्न पहावे पण ते अशक्य आहे.
मुंबई म्हणजे मुंबई आहे