@Manjeetsnotiyal ये महाराष्ट्र का नकली पुष्पा भाई है...
खुद का इंस्टाग्राम youtube वर फॉलोवर्स बढाने के लिए बहोत बडी मेहनत कर रहा है...
सावधान रहे....?
JAI 🇪🇺 BHIM NAMO BUDHAY जय संविधान 🙏🙏🙏💐💐💐💐
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!...
JAI 🇪🇺 BHIM NAMO BUDHAY.... 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏