राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रुपाली ताई चाकणकर. @ChakankarSpeaks
यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा💐💐 शुभेच्छुक_ महिला राष्ट्रवादी काँग्रेस,राहुरी शहर.
#AprilCool Challenge
🌱☘🍀🌿🌴🌳
झाडे लावूया झाडे जगवूया व एप्रिल कूल बनवूया @TanpureSonali
सौ.सोनाली प्राजक्त दादा तनपुरे मॅम यांनी या उपक्रमाची ओळख नावीन्यपूर्ण रीतीने करून देऊन आधी स्वतः त्याचा अवलंब केला व आम्हालाही प्रेरित केले...Thank you so much @TanpureSonali Ma'am
#Hathras येथील दुर्दैवी घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पीडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.
@supriya_sule@ChakankarSpeaks
@JournalistUgale प्रिय विद्या वहिनी....'माणूसकी' या शब्दाचा अर्थ मला नाही सांगता येणार पण तुझ्या लेखाच्या माध्यमातून मात्र तुझी, तुझा माणूस(संतोष) अन् त्याची माणसांप्रती असलेल्यांची कळकळ आम्ही देखील अनुभवली हेही तितकंच खरंय....
तुमच्या दोघांच्याही त्यागाला आमचा सलाम🙏
@prajaktdada@meNeeleshNRane@RRPSpeaks@NCPspeaks ज्याप्रमाणे एकेकाळी अधिकृतपणे शरद पवार साहेबांच्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग देशासाठी झाला होता; यावरून तरी महाराष्ट्रातील काही(अज्ञानी लोकांनी) साहेबांच्या ज्ञानाचा उपयोग निदान आता तरी स्वतःसाठी व पर्यायी देश घडविण्यासाठी करावा...नाहीतर मग आमचे@prajaktdada म्हणाले तसे☝️