*बारावीच्या परीक्षा उद्याप���सून सुरू होत आहेत.* *आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना* *माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धैर्याने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा,*
*यश तुमचेच आहे.*
वनी मंत्री श्री गणेश नाईक साहेब यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी. नियुक्ती झाल्याबद्दल. त्यांच्या कार्यालयात भेटून त्यांना पुढील वाटचालीस 💐💐शुभेच्छा दिल्या..
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आ. Ravindra Chavan साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐💐
रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वरसेवा.
नालासोपाऱ्याचे आमदार श्री राजन नाईक जी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान मोहिमेतील पहिली महिला रक्तदाता होणे हा मोठा सन्मान होता.