@meNeeleshNRane स्वतः ठेवा झाकून..........पहा वाकून.
गँग of राणेपूर ....दुसरीकडे कुठे स्वतःला सिद्ध करून दाखवा राजकारण सोडून.....राजकारणात म्हणजे व्यवसाय झाला आहे. पिढ्या n पिढ्या. बोलून बोलून राजकारण रेटायच काम सध्या चालु आहे. पण त्यात भविष्य नाही. आज वरदहस्त आहे. उद्या नसला की संपले सर्व.
@SeemaprabhatS अस पण ती फ्रेंडशिप मुलीच्या लग्नापर्यंतच असते त्यानंतर मुलाला त्याच फ्रेंड्स च्या लहान बाळाचे मामा बनवले जाते. मग काय उपयोग अश्या फ्रेंड्सशिप चा?त्याआधी ट्राय केलेला केव्हाही बरा.