@SHOTPointBlank1@KARAN_author Why Ravisha was muted for most of the time? How is this exposing? There’s only one debate that can settle who are patriots and traitors, that’s Modi Vs Rahul. Rahul is ready, Modi isn’t.
🔥 सह्याद्री विकायला काढलाय काय?
टोरेंटने 600 एकर भीमाशंकर परिसरातील जंगल तोडायला काल रात्रीपासून सुरुवात केली आहे
फडणवीसांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावंच लागेल!
जंगलं उद्योगपतींच्या दावणीला बांधून त्याला 'विकास' म्हणण्याची ही धडपड महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. रायगडमधील कर्जत तालुक्यातील 'सैदोंगर-१' प्रकल्पासाठी थेट ३७७ हेक्टर जमीन, ज्यामध्ये तब्बल २३३ हेक्टर वनजमीन आहे, ती घशात घातली जात आहे! १२ जानेवारी २०२६ रोजी केंद्राची पर्यावरणीय मंजुरी मिळवून हा घात केला जातोय.
🚨 भीमाशंकरजवळील जंगलाच्या प्रश्नाला मराठी न्यूज चॅनेल्स प्राइम टाइम देणार का?
@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@saamtvnews@lokmat@LoksattaLive@navarashtra@MahaForest@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NaikSpeaks@Pankajamunde@byadavbjp
रायगडच्या कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या 3,000 MW जलविद्युत साठवण प्रकल्पासाठी जंगलातील झाडे तोडली जात असल्याचा स्थानिक पर्यावरण बचाव समितीचा आरोप आहे.
कंपनीच्या अधिकृत पर्यावरणीय अहवालात प्रकल्पामुळे सुमारे 48,000 झाडे आणि झुडपे प्रभावित होण्याचा उल्लेख आहे. प्रकल्पासाठी 233 हेक्टर वनक्षेत्र वळवण्याचाही प्रस्ताव आहे.
पर्यावरणीय मंजुरी मिळाली असली, तरी सध्याच्या वृक्षतोडीसाठी कोणते विशिष्ट आदेश आणि अंतिम वनपरवानग्या लागू आहेत, हे सार्वजनिक का केले जात नाही? वन विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून परवानग्या, झाडांची संख्या आणि पुनर्वनीकरणाची योजना स्पष्ट करावी.
काही मराठी डिजिटल माध्यमांनी बातमी दिली आहे. पण मोठ्या न्यूज चॅनेल्सनी याला ठळक प्रसिद्धी देऊन सखोल पाठपुरावा का करू नये?
देवीच्या सजावटींचे फोटो, धार्मिक कार्यक्रम आणि उद्घाटनांना बातम्यांमध्ये जागा मिळते. मग जंगल, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांचा प्रश्नही तितक्याच गांभीर्याने का मांडला जात नाही?
माझ्याकडे या प्रकरणाचा व्हिडिओ आहे. तो जोडत आहे. संबंधित चॅनेल्सनी स्वतः पडताळणी करून बातमी करावी आणि मंत्र्यांनी परवानग्यांबाबत स्पष्ट उत्तर द्यावे.
@MahaForest@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#SaveSahyadri #SaveForests #Karjat #Maharashtra
Over 32,490 trees are being cut down at the Bhimashankar foothills in drought-hit Maharashtra🚨
233 hectares of forest land in Karjat are being cleared for Torrent Power's project. Destroying our ecological buffer for infra & mega-events will destroy our lives. 🌲💔
Also real estate project near and on the foots of Bhimashankar karjat end are going on no authority is taking any action
Project are destroying greenary of place
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
MH govt without consulting with us, citizens, cutting pristine forest over 600 ha that is 1500 acres which is 2-4 villages in Bhimashankar forest which is reserved area n vicinity to Pune.
Destroying western ghats is nothing but murder of its citizens by state govt led by bjp.
People in n around Pune need to come on streets against this brutality.
Stop destroying the Western Ghats! Mass deforestation, landslide risks, and bypassing tribal consent for the Adani & Torrent pumped hydro projects in Bhimashankar and Karjat must end. Our forests are not factories. #SaveWesternGhats#SaveBhimashankar#SaveKarjat
KARJAT RAIGAD LARGE-SCALE TREE FELLING FOR THE TORRENT POWER PROJECT…
HON'BLE CHIEF MINISTER @Dev_Fadnavis
A REMINDER OF YOUR CONSTITUTIONAL DUTY TO PROTECT OUR FORESTS..
FOREST DESTRUCTION is not YOUR CONSTITUTIONAL..
Articles 163, 164 and 167 of the Constitution of India establish the constitutional position, responsibilities and duties of the Chief Minister in the administration of the State.
Article 48A further directs the State to protect and improve the environment and safeguard forests and wildlife.
It is simply a reminder of your constitutional and administrative responsibilities.
Development cannot come at the cost of irreversible environmental destruction…
एक समर्थक म्हणून विनंती आहे की,ह्या सरकार मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर ह्या गोष्टी थांबवाव्यात.
नाहीतर येणारा काळच त्याच उत्तर देईल.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !