#SDO च्या आदेशाविरुद्ध अर्ज केला होता. माझा युक्तिवाद ग्राह्य धरून सन्माननीय MAT न्यायालयाने माझे पक्षकार दिपक राठोड यांना ६ आठवड्यात मौजे. हुंडा तांडा, ता. उमरी जि.नांदेड येथील पोलीस पाटील पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.- अॅड अरूणकुमार आनंदराव सुर्यवंशी
चवदार तळ्याचे पाणी प्राशन करणे एवढाच हा लढा नव्हता, तर सामाजिक विषमतेला आव्हान देऊन आम्ही देखील माणसासारखी माणसे आहोत, हे दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला.#सामाजिक_सबलीकरणदिन चवदार तळे सत्याग्रह....
#महाड_सत्याग्रह २० मार्च १९२७
#चवदारतळेसत्याग्रह
माझे हायकोर्ट येथील सिनियर विजय पाटील साहेबांच्या घराच्या वास्तुशांती व आमच्या ऑफिस च्या उद्घाटनानिमित्त भेटुन शुभेच्छा दिल्या. माझ्यासोबत माझे सहकारी पल्लवी अर्जुन मोरे पाटील व अक्षय ढोरे पाटील.
@Profdilipmandal यही होता आया है. जब कोई शुरवीर हथियार डालकर शांती से जिने लगता है तो उसे निहत्ता देख धोके से मारा जाता है. जब तक हथियार हात में हो किसिकी छुने की हिम्मत नही होती. धोके से वार करणे वाले कायर ही कहलाते है.
देशातील लोकांच्या मानवी संवेदना बोथट झाल्यात. समर्थन - विरोध कशाचा करावा हे विसरलेत. जातीय, धर्मांध, वर्गीय द्वेषात पार बरबटलीत डोकी. "वसुधैव कुटुंबकम" संकल्पना पार रसातळाला गेलीय..