भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼
राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे म��त्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या कोविड विषाणू प्रतिबंधक लढ्यातही शिक्षक बंधू-भगिनींचे योगदान खूप मोठे आहे. शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाची सशक्त पिढी घडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारताचे पहिले उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.