तलोजा एमआयडीसी मध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर त्याचा परिणाम येणारया पिढीला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागणार आहे जगा आणि जगू द्या आपला याचिकादार अरविंद पुंडलिक म्हात्रे
पनवेल महानगरपालिकेला कासाडींनदी प्रदूषणातून मुक्त होण्यासाठी अहवाल बनवण्यासाठी आयआयटी यांच्याकडून मार्गदर्शन मागितले होते त्या मार्गदर्शनामध्ये आपल्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात कशाप्रकारे प्रदूषित होत आहे याचा अहवालचला दिला आहे चला प्रदूषण मुक्त करू या
5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझ्या कार्यालयामध्ये पनवेल चे पत्रकार येऊन मला पनवेल प्रेस क्लब च्या वतीने नागरिक पर्यावरणवादी पुरस्कार देण्यात आला
कासाडी नदी प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे 17 .50कोटी वर्ग केले आहेत त्या कामाला मान्यता देण्यासाठीकासाडी नदी पाहणीसाठी एमआयडीसी , महानगरपालिका, वनखाते , महसूल खाते, आर्किटेक
तलोजा एमआयडीसी प्रदूषणाबाबत कासाडी नदी प्रदूषित झाल्यामुळे २०१७ पासून मी न्यायालयात लढा देत होतो त्याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात २३/०७/२०२४ रोजी देण्याची शक्यता आहे.