महात्मा गांधीजींचे नातू, सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुण गांधी यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपल्या आजोबांच्या, म्हणजेच महात्मा गांधीजींच्या विचारांनुसार वाटचाल करत त्यांचा अहिंसेचा विचार जगभर पोहचविण्याचे व इतर सामाजिक विषयांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांचे सुपुत्र तुषारजी गांधी व सर्व गांधी कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#ArunGandhi