Breaking News LIVE : रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत
मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही - वडेट्टीवार
https://t.co/ufTZm8wIiV @Marathi_Rash