ना धर्माच्या नावावर जगा ना... ना धर्माच्या नावावर मरा... माणुसकी धर्म आहे या देशाचा... फक्त देशासाठी जगा....
स्वतंत्रता दिवस
निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा..!
डॉ. अशोक जीवतोडे
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
#independenceday#bjp#bjpmaharashtra
दिनांक १२ ऑगस्ट रोजी आदरणीय श्री.हंसराज जी अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार यांचे कनिष्ठ बंधू स्व. कालिदास गं. अहीर यांच्या जयंती निमित्ताने ���्थानिक चंद्र्पुर येथील आय. एम. ए. हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले!
दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी चंद्रपूर महानगर भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री मनोज पोतराजे यांनी बोलाविलेल्या बैठक
बिजेपीं ओबीसी मोर्चा ची येत्या काळात भूमिकेवर सर्वकस चर्चा झाली....सोबत डॉ अशोक जीवतोडे प्रदेश उपाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा!
.
.
.
.
.
.
.
#obc#obcmorcha
दिनांक १०ऑगस्ट २०२४ रोजी गडचिरोली जिल्हा भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली ,आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ओबीसी मोर्चा लक्षणीय कामगिरी पार पाडेल ही आशा वक्त्यांनी मांडली!!
डॉ अशोक जीवतोडे,प्रदेश उपाध्यक्ष भाजप ओबीसी मोर्चा,यांनी स्पष्ट केले की,मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल,संपूर्ण ओबीसी समाज हा श्री हाकेच्या पाठीशी उभा आ��े, याची दखल सरकारने घ्यावीच...डॉ अशोक जीवतोडे
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे....!
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या 104 व्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन!
डॉ. अशोक जीवतोडे
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
०१ ऑगस्ट
महान स्वातंत्रसेनानी, थोर विचारवंत लोकमान्य बाळगंगाधर टिळक
यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!
डॉ. अशोक जीवतोडे प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
मंत्री-वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य पालकमंत्री चंद्रपूर वर्धा मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आपणास उदंड आयुष्याच्या अन���त शुभेच्छा...!!
डॉ. अशोक जीवतोडे
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
26 जुलै अमर जवान कारगिल विजय दिवस
कारगिल युद्धात श���ीद झालेल्या जवानांना विनम्र आदरांजली!
डॉ. अशोक जीवतोडे
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
" भारतीय स्वत्रंतलढ्यातील क्रांतिकारी प्रेरणादायी व्यक्तिमत्व तरुणाचे स्फूर्तिस्थान ”
क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
डॉ. अशोक जीवतोडे
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "
युगपुरुष लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
डॉ. अशोक जीवतोडे प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.!
डॉ. अशोक जीवतोडे प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा.
आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी छत्रपती शिव��जी महाराज क्रीडा नगरी बालेवाडी पुणे येथे भारतीय जनता पक्षाचे सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत अधिवेशन सहा हजार प्रतिनिधी उपस्थित