आम्ही तयार झालोत !
आता काहीही झालं तरी देशातील लोकांच्या मत चोरी केलेल्या लोकांन विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लढा दिला जाणार
४ तारखेला शिवतीर्थावर Gen Z सोबत प्रत्येक मनसे सैनिक छातीची ढाल करून उभा दिसेल..
MNS 2.0 loding.....
Gyanesh, its done bro !
जय मनसे 💪
I am the daughter in law of Smt. Indira Gandhi ji. I am not afraid of anyone.🔥
– Smt. Sonia Gandhi ji
Just a friendly reminder that a few posts of filth cannot bring down the towering legacy of Sonia ji.♥️🇮🇳
बिहारी हे दानशूर, संस्कारी आणि सुसंस्कृत असल्याचं चित्र भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी उभे करण्याचा प्रयत्न केला. आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा!
मात्र वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे , ते कसे. तर पहा हा व्हिडिओ आणि वास्तव ऐका.
#bihar#Maharashtra#nepal