1.MSRLM कर्मचाऱ्यांना बेरोजगार का करताय?
2.ज्यांनी महिलांना उपजीविका मिळून देण्यासाठी काम केला त्यांची उपजिविकेवर गदा का ?
मा. मुख्यमंत्री यांना विनंती आपण यामध्ये लक्ष घालून आम्हाला मदत करावी.
#JUSTICE_FOR_MSRLM
1.MSRLM कर्मचाऱ्यांना बेरोजगार का करताय?
2.करोना काळात जीव धोक्यात घालून पूर्ण वेळ काम करून बेरोजगारीचे फळ देणार का?
मा. मुख्यमंत्री यांना विनंती आपण यामध्ये लक्ष घालून आम्हाला मदत करावी.
#JUSTICE_FOR_MSRLM@mrhasanmushrif@CMOMaharashtra