म्हणजे महाराजांबद्दल घाण लिहणारा तो स्वरूप भोसले पण भाजपचा फॅन पेज चालवणाऱ्या ग्रुपचा सदस्य होता😠😠😠
आणि परत भाजप आयटी सेलचेच लोकं त्या दिवशी तो नवबौध्द आहे असे म्हणत त्याला शिव्या देत होते. त्यांच्यातलाच निघाला तो.
राज्यातील B.Arch. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आज महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कुल्स ऑफ आर्किटेक्चर ( MASA ) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. यावेळी, सीईटी सेल आयुक्त पंकज कुमार, तंत्रशिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, कला संचालक राजीव मिश्रा व संबंधित उपस्थित होते.
राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला अशा प्रकारे धक्काबुक्की करणे निंदनीय आणि संतापजनक आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लाज सोडून दिल्याचे काल हाथरसच्या घटनेने दाखवून दिले होते. आज त्यांनी आणखी खालची पायरी गाठली! @RahulGandhi@narendramodi@PMOIndia@myogiadityanath
राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला अशा प्रकारे धक्काबुक्की करणे निंदनीय आणि संतापजनक आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लाज सोडून दिल्याचे काल हाथरसच्या घटनेने दाखवून दिले होते. आज त्यांनी आणखी खालची पायरी गाठली! #RahulGandhi
The news is out that JEE Main result is declared and 24 candidates secured a perfect 100 percentile. But in reality there is no result link on the website. So how did it happen?🤔
I am visiting website from last 2 days for the result of 1st test of nata held on 29 sep. But still I didn't get my result what's the reason behind this worst situation of a COA just you should clear all the problem of the students who have gave exam #nata2020@CouncilofArchi1
As government is ready to take jee in September and now yet also corona spread is not in control then why government don't take exams in June it's too similar. In both period spread is same
@CMOMaharashtra@samant_uday#PostponeJEE_NEETSept
As government is ready to take jee in September and now yet also corona spread is not in control then why government don't take exams in June it's too similar. In both period spread is same
@CMOMaharashtra@samant_uday#PostponeJEE_NEETSept