साहेबांनी जागा जनतेच्या मनामध्ये निर्माण केली ती आज कोणतेही राजकीय व्यक्ती, समाजवादी व्यक्ती निर्माण करू शकत नाही. साहेब शेवटी जनतेचे कैवारी तर गोर-गरीबांची माऊली
लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन #RememberingGopinathMunde
अखंड राहो सदा
हे शिवराष्ट्र,
जयघोष करूया
जय जय जय जय
जय महाराष्ट्र....🚩
भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🎋💐💐💐🚩🌾🙏
#MaharashtraDin#kamgardin#कामगारदिन#१मे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या OSD विशेष कार्य अधिकारी तसेच माझ्या मार्गदर्शिका, चांगली मैत्रीण लाडक्या @NidhiKamdarMH तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!💐🎉.
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.भिमराव रामजी आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त कोटि कोटी प्रणाम सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!! 💐
#AmbedkarJayanti2023#BabasahebAmbedkar
बल-बुद्धीची देवता श्री मारुतीरायाची जन्मजयंती अर्थात हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐
समाजातील दु:ख-दैन्य दूर होऊन सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-शांती मिळावी, हीच मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना #हनुमानजयंती#HanumanJayanti#हनुमान_जन्मोत्सव
गुढीपाडवा व हिंदु नववर्षाच्या आपणांस आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!!💐
गुढीपाडव्याचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवे चैतन्य, सुख, समृध्दी, भरभराट घेऊन येवो तसेच येणारे नवीन वर्ष यशाचे आणि संपन्नतेचे ठरावे याच सदिच्छा...!🚩🙏
#गुढीपाडवा#gudipadwa2023
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरस मतदारसंघाचे भाजपा आमदार @RamVSatpute यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!💐💐🙏
#BJP4IND#BJPMaharashtra#BJYM
स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून सुराज्य स्थापित करणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्रीमंत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! शिवजन्मोत्सवाच्या सर्व रयतेस हार्दिक शुभेच्छा💐 #shivjayanti#Shivjayanti2023