आज गुगल कडून हे गिफ्ट आलं.Google Maps वर केलेल्या कामगिरी चं हे फळ.सध्या मी Google चा 7star Guide असुन Maps Update केल्याने हे Google चे3D Logo PiN मिळाले.सर्व मित्राना समर्पित
सर्व मान्यवरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आश्वि��� राजपूत,सूनगाव
9423144417
📸प्रोफेशनल फोटोग्राफर
कोणार्क स्टुडिओ जळगाव जामोद
✒️ता.प्र.दै मातृभूमि जळगाव जा.
✒️बुलडाणा जिल्हा संघटक
अ. भा. ग्रा. प���्रकर संघ ,महाराष्ट्र
✒️विदर्भ मीडिया प्रभारी
अखिल भारतीय क्षत्रिय महासभा
☘️
सोहळा मैत्रीचा 2021
सामाजिक योगदान व सेवाभाव पुरस्कार
आयोजक टीम चे मनस्वी आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा! सुप्रसिद्ध जेष्ठ छायाचित्रकार व प्रशिक्षक श्री उदय देसाई ��र यांच्या हातून हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सातपुड्याच उंबरदेव ते कुवरदेव भागात वनविभागाने तात्काळ जलसंधारण व वृक्षारोपणाच्या विविध योजना तात्काळ राबवाव्या,अन्यथा जमीन ओसाड व अतिक्रमित होऊ शकते,बरीच सपाट व जागा खाली आहे पण पुरेशे वृक्षारोपन नाही.
#उंबरदेव_ते_कुवरदेव#सातपुडा_बचाव
एकमेव उपक्रम ज्यामध्ये खर्च 0₹ आहे
#देवराई 2021 सूनगाव ता जळगाव जामोद जि बुलडाणा
🌳आपणही सामील व्हा वनसैनिक बना��🏻
🌳उपक्रम-देवराई 2021
🌳स्वरूप-लोकसहभागातून श्रमदान करत एक पैसाही खर्च न करता वृक्षरोपण व संगोपन
🌳स्थळ- सूनगाव ता जळगाव जि. बुलडाणा
गोवर्धन टेकडी परिसर
@CMOMaharashtra@MahaDGIPR@MahaForest@DrSanjayKute जळगाव जामोद
जि बुलडाणा येथील वन विभागास आदेशीत करून उंबरदेव ते कुवरदेव हा जंगल संरक्षित करा,तसेच सर्वच वनगुन्हे तात्काळ थांबवा
-आश्विन राजपूत पत्रकार व छायाचित्रकार
सूनगाव ता जळगाव जामोद जि बुलडाणा 9423144417 7758084141