@mamidala90 We want exam with transparency.Either UGC change our testing agency or take full responsibility of exam.This students are demanding for transparency,they are not saying exam cancellation they want exam should be postponed and particularly why 1st shift got very far center?
@waglenikhil भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेधच, वैचारिक लढाई ज्यांना करता येत नाही त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार सर,सध्या देशातील एकूण परिस्थिती पाहता,तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांची किती गरज आहे हे लक्षात घेऊन तरूणाईला असेच मार्गदर्शन करा आणि झोपेचं सोंग घेतलेल्यांना ही जागे करा.
@TV9Marathi बोरिवली पश्चिमेला अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे पोलिस स्टेशन,पोलिस अधिकारी निवासस्थान मागचा गेट परिसर ते कोर्ट परिसर हा त्या ही पेक्षा गलिच्छ किळसवाणा रस्ता आहे,विशेषतः सकाळी ६ ते ११,त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना,पालकांना आणि जवळ असलेल्या खटाव रुग्णालयास एक रिक्षा ही मिळत नाही
“I would die for you” A promise many make. A promise many amongst us keep.
A tribute to our martyrs who made the ultimate sacrifice for their family- their Mumbai
#LestWeForgetMumbai#StayHomeSaveLives#COVID19
How does it feel to be reunited with your loved ones?
PSI Usha Khose, a Special Missing Officer, knows this very well.
Over the past one year, she has reunited 87 out of 90 people with their families and she won’t stop till she finds the remaining 3.
#WomenInKhaki#WomensDay
Supreme Court hears a case where a government servant is accused to have seduced and raped a girl
CJI: Will you marry her?
Lawyer: Will take instructions
CJI: you should have thought before seducing and raping the young girl. You knew you are govt servant.
#SupremeCourt
मुंबई पोलीस (@MumbaiPolice) दलातील दादर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः खोरे हाती घेऊन रस्त्यावर पडलेले सिमेंट व चिखल बाजूला केले. कार्यतत्पर दादर वाहतूक पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
In one of the videos that surfaced online, the UP Police can be seen forcing the family of the victim to create the victim’s body at night. #hathrashorror#gangrape#UPPolice
#JusticeForManisha मृत��यूनंतर ही तीची अवहेलना... कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आरोपींना भर चौकात सर्वांसमोर जिवंत जाळले पाहिजे...कुट��ंबीयांवर अजून किती अन्याय होणार ते सरकारने सांगावं...
ABSOLUTELY UNBELIEVABLE - Right behind me is the body of #HathrasCase victim burning. Police barricaded the family inside their home and burnt the body without letting anybody know. When we questioned the police, this is what they did.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र व मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत रहाणं सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई कि��वा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 7 वर्षे पूर्ण झाली. परंतु सात वर्षांनंतरही सीबीआयसारख्या प्���तिष्ठित तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणं ही वेदनादायी बाब आहे, अशा शब्दात कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. https://t.co/zecRWgBihA
असेल मुंबई तुमच्यासाठी असुरक्षित पण माझा पोलीस रस्त्यावर उभा आहे तो पर्यंत तोच खरा रक्षक आहे. जीवाची होळी करून आयुष्याचा शिमगा करतो आम्ही आता कुठं गेले मराठी भैय्ये
#माझा_स्वास_माझी_खाकी#सदैव_तत्पर#मुंबई_पोलीस
@Awhadspeaks@AnilDeshmukhNCP ज्यांनी ���ुस्तके वाचली नाही त्यांना पुस्तकांची किंमत कशी असणार... तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जतन करून ठेवलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा खजिना... कठोर कारवाई करावी...