पिंपळगाव जोगा येथे श्री गणेश मंदिरालगत सामाजिक सभागृह बांधणे या शुभकार्याची उपस्थित ग्रामस्थांसह पाहणी केली.
माझ्यामार्फत सदर कामासाठी १० लक्ष रु. निधी उपलब्ध झाला असून कामाची सुरुवात देखील झाली आहे.
#AtulBenke#junnar#NCP#Development
ऐतिहासिक निर्णय!
महाराष्ट्र विधानसभेने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर केला त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार..!
वडगाव सहाणी ते पिंपळगाव रोड येथील रस्त्यासाठी मी प्रयत्न करून २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. सध्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरण काम प्रगतीपथावर असून लवकरच रस्ता नागरिकांसाठी खुला होईल..!
.
.
#AtulBenke#junnar#NCP#Development
महाराष्ट्राच्या प्रगतीचे महायुती सरकार आता नाही थांबणार.
सर्व क्षेत्रांचा आणि लोकांचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार यांनी ११व्यांदा मांडलेला, परिपूर्ण असा अर्थसंकल्प..!
@AjitPawarSpeaks#mahayuti#Budget2025#AtulBenke#NCP
जुन्नर तालुक्यातील 'श्री. कुकडेश्वर हिरडा औद्योगिक उत्पादक सह. संस्था मर्या.' या संस्थेला महाराष्ट्र शासनाने २ कोटी रु. अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला असून ��्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार !
@AjitPawarSpeaks
#AtulBenke
महाराष्ट्र ���ासना तर्फे पुणे जिल्ह्यातील क्रीडा संकुल बांधकामासाठी ५ कोटी व त्यातून १ कोटी रु. निधी जुन्नर तालुक्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. ना. श्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde
#AtulBenke
आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले
सदर सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी.
प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते,
क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
यामुळे ग्रामस्थांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ पाणी वापरासाठी उपलब्ध होत आहे. येथील पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटला असून येथील नागरिकांचे जीवनमान देखील उंचावण्यास मोठी मदत झाली आहे.(3/4)
ही बाब समजताच तातडीने योग्य तो पाठपुरावा केला आणि अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. असाच सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी नेहमीच सकारात्मक भूमिका घेत राहील अशी ग्वाही सर्वांना देतो.
#AVB2024#AVB#जुन्नरकर#junnarkar#Junnar#MaharashtraElection2024 (2/2)
#जय_हो
कटिबद्ध जुन्नरच्या विकासासाठी जनहिताच्या कल्याणासाठी..
हिरवे तर्फे नारायणगाव ते सातपुडा रस्त्याचे काम मार्गी लावल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी या रस्त्यावर पावसाळ्यात गाळ साचायचा, तसेच खड्डे असल्याने ��नेकांचे अपघात देखील व्हायचे. (1/2)