*विचार करणारा लेख*
एका आंबेडकरांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) इतिहास बदलला तर दुसरा आंबेडकर (अॅड. बाळा��ाहेब उर्फ प्रकाश आंबेडर) भविष्य घडवेल या भितीपोटी प्रकाश आंबेडकरांच्या सभोवताल टिका, विरोध, संशय इ. चे वलय उभे केेले गेले. आपल्यातलेच विरोधक उभे करून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व
धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा.....
इतकेच नव्हे जगाचाही उध्दार होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@deepalisalve12 @sanghamitta1891 @kamblesandeep12
मित्रानो, हा समतेचा लढा आहे, अखेरचा एक ��री माणूस उरला,
तरी त्यान समतेसाठी लढलं पाहिजे. शेवटी माणूसच उरला नाही. तर समता कुणासाठी ?
म्हणुनच आपण समतेसाठी जगलं पाहिजे, लढलं पाहिजे.
अन्यथा आपण विषमतेत मरणारच आहोत.
मरण जर अटळ असेल तर लढा का अटळ असू नये समतेचा?
- राजा ढाले
या देशात एक वेळ हिंदूंची बाजू मांडणारे होते,मुस्लिमांची बाजू मांडणारे होते परंतु तमाम जातीव्यवस्थेने त्रस्त झालेल्या लोकांचे जो संख्येने बहुसंख्य होता त्यांची बाजू राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय पातळीवर मांडणारे जो तिसरा विचार देणारे नेते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते...
आज याचा दिवशी दि. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पुणे करारावर सही झाली.
घोर उपोषणाचा मिटला ग,🙏🏻
एका सहिने गांधी सुटला🖊️📘
जमीनदारी आमच्या कडे कधीच नव्हती, ना शेकडो एकर बापजाद्याची जमिन,
जमीनी विकून आम्ही स्कॉर्पिओ बुलेट ही नाही घेतल्या।
तरी आहे त्या जमिनीच्या तुकड्यावर उदरनिर्वाह करत त्यातला काही भाग बुद्धविहारासाठी दान देणाऱ्यांची संख्या आपल्यात लक्षणीय आहे ।
मोठ्या समर्पणातुन विहारं तयार होतात
गुलामांना जर शिक्षणातून गुलामीची जाणीव करून दिली तर ते स्वतःची गुलामी नष्ट करण्यासाठी विद्रोह करतील. फक्त देश स्वातंत्र्य होऊन फायदा नाही, अनिष्ट रूढी परंपरा यात गुलाम झालेला समाज स्वतंत्र झाला पाहिजे. आणि त्यासाठी शिक्षण हे क्रांतीचे हत्यार आहे.
- महात्मा जोतीराव फुले.
बाबासाहे���ांची चळवळ आंबेडकरी जनता पुढे घेऊन जाऊ शकली नाही. आंबेडकरी जनता हुशार आहे पण, आंबेडकरी जनता फक्त शाब्दिक बोलण्यात आणि घोषणाबाजी करण्यात हुशार आहे आणि याला प्रत्येक अनुयायी जबाबदार आहे. आंबेडकरी जनतेने चिंतन करण्याची वेळ आहे..
- ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.
समाजात परीवर्तन घडवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, एकटा बोलणारा माणूस सर्वांच्या हिस्सा ची लढाई लढत असतो ती धमक सर्वांमध्ये नसते.
संघर्ष करत राहावे, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही....
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे