काल प्रवास करताना एक आजोबा भेटले आणि सहज बोलून गेले
" आज सगळ्यांना हक्क हवेत..
भावाचा हक्क,बहिणीचा हक्क,मुलां-मुलींचा हक्क.. वगैरे..
पण कर्तव्य म्हणून करायला नको ..
मग नातं टिकणार कसं?"
आपण या अख्ख्या दुनियेकडून एक छोटीशी अपेक्षा ठेऊन असतो. आपली इच्छा या जगाच्या तुलनेत अत्यंत नगण्य अशी असते. तरीही ती पूर्ण होत नाही. ईश्वराने मानवी जीवन इतकं क्लिष्ट का बनवून ठेवलं असेल याचा शोध घेतला पाहिजे.
Congratulations to the host nation, India, on winning their first ICC Women's Cricket World Cup.
Our Proteas Women showed their #Unbreakable spirit throughout the tournament and your unwavering support carried them every step of the way. 💪
Tomorrow, we rise and go again.
Keep an eye on our channels for updates on the team's arrival at OR Tambo International Airport.
Go to https://t.co/rxRv8LoUgn
ricket_sa_digimag to find out more about the Proteas Women.
📽️ Raw reactions after an ecstatic win 🥹
The #WomenInBlue celebrate a monumental victory and a record-breaking chase in Navi Mumbai 🥳
Get your #CWC25 tickets 🎟️ now: https://t.co/vGzkkgwXt4
#TeamIndia | #INDvAUS
अखेर जे स्वप्न वाटत होते ते भारतीय महिलांनी सत्यात उतरवले.❤️🇮🇳
ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघाची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक.👏
जेमिमाच्या जिगरी खेळीने कांगारू स्तब्ध. सर्वात जास्त धावांचा (३३९) पाठलाग करताना जेमीला हरमन, दिप्ती, रिचा आणि अमनजोत यांनी समर्थ साथ दिली.
#TeamIndia
Villain चे परफ्यूम कोणी वापरत नाही का?
एकापेक्षा एक सरस आहेत.
Oud , classic आणि snake जबरदस्त आहेत.
बेवसाईट बघा जास्त पर्याय दिसतील.तसं amezon, flipkart वर देखिल आहेत.
Eau De Perfum
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आपल्यापैकी अनेक भक्त नित्य नेमाने येत असतात. त्यापैकी रात्रीच्या आरतीला अर्थात शेजारतीला आवर्जून उपस्थित राहतात.त्यात कोणते श्लोक रचना, पदे, गायली जातात हे नक्की ऐका
https://t.co/yKoyse6u7a…
#स्वराविष्कार#प्रकटदिन#स्वामीसमर्थ