मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.
सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे.
#उसळणार
☝🏻 उध्दवजी ठाकरे साहेब 🚩✌🏻 महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत शिवसैनिक आणि तुम्हाला मानणारी जनता तुमच्या सोबत आहे आणि सहानुभूती सुद्धा @UdhavThackeray@AUThackeray
राशीनमध्ये डॉ. मनोज अनारसे यांनी सुरु केलेल्या ‘श्री सिद्धीविनायक डेंटल क्लिनिक’चं उद्घाटन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. राजेश तोरडमल, डॉ. नितिन खरात, डॉ. विनायक जगताप, डॉ. अंकुश अनारसे, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एकदा मी आणि विजू दोघेही विमानातून चाललो होतो विमान बिघडलं लगेच मी विजूला सांगितलं तू काळजी करू नको तुला लंडन ला पोचवतो या पूर्वी दाऊत ला असच सोडून आलो...आज विजू आणि दाऊत दोघेही सुखरूप आहेत साहेबांच्या हुशारी मुळे...!!!
@PawarSpeaks
समस्त समता सैनिकांचे प्रेरणास्थान,उर्जाकेंद्र,राष्ट्रीय ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी आदरणीय नामदार श्री.छगनरावजी भुजबळ साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!
💐🎂💐🎂💐🎂💐🎂 @ChhaganCBhujbal@Bhujbal_Saheb