लहान बोटी पासून मोठ्या बोटी याचे किंमत दीड लाख पासून ते पंचवीस लाख पर्यत किंमत असते
तरी सरकार दरबारी चुकीच्या पद्धतीने किंमत ठरवून मच्छिमार समाजाला भीक देऊ किंमत दिली आहे
निषेध करत आहे🏴🏴
अविनाश सु. तांडेल
माहीम कोळीवाडा
@TV9Marathi@AslamShaikh_MLA@CMOMaharashtra
१७ तारखेला आलेल्या वादळाने मुबंई, पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे
तरी कृपया मुख्यमंत्री साहेबाने तातळीने टास्क पोर्स नेमावी
लवकरात लवकर युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश द्यावी
मच्छिमार संकटात आहे
अविनाश तांडेल
माहीम कोळीवाडा
@CMOMaharashtra
@SaurabhBG बरोबर आहे
निवडणूक च्या वेळी प्रत्येक उमेदवार करोडो रुपये खर्च करणारे आणि तेच उमेदवार संकट प्रसंगी जनतेच्या पैशावर ( कर मार्फत मिळालेले) दिखावा करणाऱ्या प्रतिनिधीना सर्व जनतेने जाब विचारला पाहिजे
मुख्यमंत्री साहेब
भाजीपाला हिरवा रंग मग मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना कोणता रंग ?
मासे हे भाजी सारखेच नाशवंत आहेत तरी कृपया खुलासा करणे , हा व्यवसाय पुढील दीड महिना करण्यासाठी राहणार आहे त्यानंतर पावसाळ्यात चार महिने बंद असेल@
@CMOMaharashtra@TV9Marathi@mybmc
मुख्यमंत्री साहेब
मुबंई मध्ये कोळी , मच्छिमार समाज पारंपरिक पद्धतीने मासेमारी, मासे विक्री करून उदरनिर्वाह करणारे आहेत
त्याबद्दल सहानुभूती दाखवली असती तर बरं झाले असते
@CMOMaharashtra
@PiyushGoyalOffc
माननीय मोहोदय श्री. पीयूष गोयल साहेब
माहिम इथे मोठ्या प्रमाणात मच्छीमार समाज राहतो , त्याचे मूळ गांव तसेच नातेवाईक साफले स्टेशन ते डहाणू स्टेशन लागत त्या गावात राहत ,
तरी माहिम मधील मच्छीमार समाजाला सोइस्कर होईल
आपणास नम्र विनंती करत आहे
अविनाश सुरेश तांडेल
@vikaskolican भारतीय पुरातन वस्तू जतन करणे हे पुरातन विभागाच्या काम असते मग भारतीय पुरातन नाव असलेले सायन कोळीवाड
मुंबईचे आदिवासी आणि उगम स्थान असलेले कोळी जमात या नावावरून ठेवलेली नाव बदलण्याचे धाडस कशासाठी????
मग एलफिस्टन स्थानकाचे नाव बदलण्यासाठी पन्नास वर्ष लागते हा फरक का?