Dear @RahulGandhi,
You should meet Irfan.
He is not a Congress worker and has never sought anything in return. He joined the Bharat Jodo Yatra because he believed in the idea of a united India, and today he is also standing with students in their fight for justice. He chose these causes out of conviction, not political affiliation.
India has countless talented young people like him who deserve recognition and encouragement. A meeting with you would not only acknowledge his journey but also inspire many others.
Goosebumps. Tears. A new vigour.
The way he stops at ‘गरिमा’ ❤️
Watch and listen to one of the most ‘educated’ Indian citizen in this video.
Don’t just watch and listen to him.
Share it with everyone.
Flood your WhatsApp groups with this one. https://t.co/nylPoORuJ8
या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्याला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल!
आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
Thank you for making my birthday special as always. Full of gratitude… and those of you I couldn’t meet, I will see you soon. In the theatres and at the next birthday. Love u…
परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या 'ग्रामीण जिल्हाध्यक्ष' पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार.
@INCIndia@INCMaharashtra
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. रमेश चेन्नीथला जी यांची आज पुणे येथे काँग्रेस शिबिर दरम्यान भेट झाली. पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी माझे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
आज जब हम चुनाव आयोग से मिलने जा रहे थे, INDIA गठबंधन के सभी सांसदों को रोका गया और हिरासत में ले लिया गया।
वोट चोरी की सच्चाई अब देश के सामने है।
यह लड़ाई राजनीतिक नहीं - यह लोकतंत्र, संविधान और ‘एक व्यक्ति, एक वोट’ के अधिकार की रक्षा की लड़ाई है।
एकजुट विपक्ष और देश का हर मतदाता मांग करता है: साफ़-सुथरी वोटर लिस्ट।
और, ये हक़ हम हर हाल में लेकर रहेंगे।
#VoteChori च्या विरोधात अभियान!
विरोधी पक्षनेते @RahulGandhi यांच्या जनआंदोलनात मी सहभागी झालो आहे! आपणही या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://t.co/Udk9pGgdFq…
कल राहुल गांधी ने वोट चोरी के भयंकर सबूत दिए थे. मतलब एक कमरे के मकान में 80 वोटर हैं.
अब इंडिया टुडे के पत्रकार बैंगलोर के उस मकान पर पहुंचे.
हाउस नंबर- 35, इस एक कमरे के मकान में 80 वोटर रजिस्टर हैं. ये मकान BJP के आदमी का है.
गजब ही खेल चल रहा है.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ जी यांच्यासह मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत, मुंबई टिळक भवन येथे आयोजित कार्यक्रमात परभणी येथील ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्या या सर्वांचे स्वागत करून,
" *अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को । तो थोडा और ऊँचा कर दो आसमान को* " । या शब्दात काँग्रेस पक्ष आणि या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उज्वल भविष्य असल्याचे सांगितले.
परभणी जिल्ह्याशी असलेल्या ऋणानुबंधाचा उल्लेख करून पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाहीही याप्रसंगी बोलताना दिली.
@INCharshwardhan@INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@IYC@IYCMaha