LOL, no wonder the entire #Hotstar website is down - their domain expired and they've just renewed it a while ago 😂 Someone is gonna get 🔥 for this #INDvsAUS#INDvAUS
काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे म्हणजे "तत्वज्ञान".
काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे जी की तिथे नाहीये म्हणजे "अध्यात्म".
काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे जी तिथे नाहीये तरीही सापडली म्हणून ओरडणे म्हणजे "धर्म".
काळ्या खोलीत का��ी मांजर प्रकाश लावून शोधणे म्हणजे "विज्ञान"...!
😊💫
किशोरवयीन मुलींसाठी जागोजागी अतिशय चांगल्याप्रकारे समुपदेशन, मार्गदर्शन वर्ग घेतले जाताहेत..
किशोरवयीन मुलांसाठीही असा उपक्रम असायला हवा कि नको!
🤔
@MahaHealthIEC #म#मराठी