कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे.
ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.
पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल.
#मणिपुर
#Manipur @PMOIndia@HMOIndia
Yesterday my @YouTube channel was hacked by some person called Julia investor. My channel was named as Stereo Culture. Please do the needful to recover my channel.
#YouTube#youtubechannel
सत्तेसाठी लाचार झालेल्या सर्वपक्षीय आमदारांना कळकळीची विनंती... गुवाहाटी पासून अगदी जवळपास फिरून पुरग्रस्तांची मदत करा, गद्दार शब्दाचे वापरकर्ते कमी होऊन मदतगार म्हणणाऱ्यांची संख्या वाढेल. तथाकथित राष्ट्रीय पक्षाने NDRFची जमवाजमव करावी, गद्दारांची नाही.
I pay my tributes to the martyrs who laid down their lives while protecting the temple of our democracy during 2001 Parliament attack. We will always remain indebted to the sacrifices of our bravehearts🙏#ParliamentAttack