@MSEDCL Respected Sir, the service wire has not yet been replaced. Consequently, the power supply could be interrupted again due to rain or wind. Could you please instruct the staff in your department regarding this?
@MSEDCL We purchased the service wire, but when we requested the replacement of the damaged wire, your employee flatly refused.can you help to us on this matter?
राहुल गांधी यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मी म्हटलं होतं ही प्राथमिक माहिती आहे, येत्या काळात आणखी माहिती समोर येईल. आजची पत्रकार परिषद हा investigation चा पुढचा टप्पा आहे.
आज कार्यपद्धती नेमकी काय हे समोर आलं आहे. पुढच्या टप्प्यात हे करणारी लोकं कोण यापर्यंत पोहोचणारी माहिती येईल.
दरम्यानच्या काळात दगाफटका होण्याची गंभीर शक्यता मला दिसतेय. देशातील एजन्सींनी या प्रोजेक्ट मधल्या सर्वांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे.
AI gemini फोटो टाकून डोकं उठवणाऱ्यांसाठी-
सतत gemini AI generated फोटो तुम्ही केवळ मज्जा म्हणून जरी टाकत असाल तरी हे तुमच्या काही अपूर्ण इच्छा किंवा स्वप्न दर्शवतं. तुम्हाला कसं एक्सप्रेस व्हायचं याबद्दलच सेल्फ एक्सप्रेशन हे फोटो दर्शवतात. या रुपात तुम्ही कॉन्फिडेंट आहात हे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे स्टेमेन्ट त्यात असत. त्यात तुमच्या fantasy चे रिफ्लेक्शन असतात.
स्वतःला अधिक attractive portray करण्याचा हा प्रयत्न आहे. हे बघून तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटू शकतं. पण दुसऱ्यांच्या दृष्टीने आपल्या सौंदर्याबाबत आणि शरीराबद्दल वेगळा perspective देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा सतत अश्या प्रतिमांमध्ये गुरफटल्याने तुमच्या मूळ रुपाबद्दल तुम्हाला न्यूनगंड वाटू शकतो. स्वतःबद्दल काही कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतात. तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता तुमच्या अतृप्त इच्छा काय आहेत याचा अंदाज यावरून AI बांधत. त्याचा एक वेगळा डेटा बेस तयार सुद्धा होत असेल.
स्वतःला ब्युटीफाय जेव्हा करता तेव्हा सौन्दर्यच्या मापदांडनुसार तुम्ही सुंदर नाही किंवा तुम्हाला अपग्रेड होण्यासंदर्भात अपूर्ण इच्छा असते हे प्रतिबिंबित होतं. असे फोटो सतत टाकून एक सोशल व्हॅलीडेशन मिळवण्याचा हा प्रयत्न असतो. तसच सगळे करतायत मग फोमोतून आपण सुद्धा करतो. त्यावरच्या प्रतिक्रिया लाईक आणखी डोपामाईन रिलीज करत.. मग आणखी छान वाटू लागतं.
जगात सौंदर्याची अशी एक व्याख्या किंवा मापदंड नाही. अप्राप्त सौंदर्य अश्या माध्यमातून पोर्ट्रे करून मिळवलं जाऊ शकत नाही. त्याची काही गरजही नाही. पण काही काळाने या गोष्टी स्वतःबद्दल नकारात्मकता देतील. स्वतःच्या AI version च्या तुलनेत तुमच्या मूळ रुपातले loopholes जाणवायला लागतील..आपण AI photo इतके भारी नाही त्या तुलनेत मी सावळा आहे, पतला आहे, जाड आहे, शरीराची, चेहऱ्याची सेमेट्री तशी नाही या भावना स्वतःबद्दल तयार होऊ शकतात.
स्वतःला स्वतःच आधी आहे तस स्वीकारा मग जगाने तुम्हाला आहे तसं स्वीकारावं ही अपेक्षा ठेवा... स्वतःच राहणीमान, शरीर, आरोग्य, हायजीन, दिसणं यावर काम करा. आपोआप तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतील.
एका बथ्थड ट्रेंड साठी स्वतःच शरीर चेहरा AI ला वापरू देऊ नका.. आपल्याला दिलेला मेंदू वापरा..
आजचं फुकट ज्ञान इथेच संपलं. धन्यवाद
- सौरभ कोरटकर
#geminimanchallenge #geminiseason #geminitrend #GeminiGoogle #Gemini #GeminiAI #geminitrending
जिस मेटाडेटा टाइमज़ोन के आधार पर भाजपाई @RahulGandhi को म्यांमार से जोड़ रहे थे। वही मेटाडेटा भाजपा और PM की ऑफिसियल वेबसाइट्स के टाइमज़ोन- बांग्लादेश और पाकिस्तान दिखा रहा है। इसके बाद भी ये अधपढ़े बेशर्मी से क्लेरिफिकेशन दे रहे हैं। आज इनकी नंगई और मूर्खता सामने आ चुकी है। 🤣
प्रिय रोहित जी,
..महाराष्ट्र केडर मिळालेल्या IPS अंजना कृष्णा यांना सापत्न वागणूक मिळणार नाही. त्यांना मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची हमी हवी. अजित पवारांना प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच क्लिन चिट देत आले आहेत; आतादेखील भाषेचा बेनिफिट ॲाफ डाऊट घेऊन चुकांवर पांघरून घातलं जाईल. वास्तविक पाहता, मुख्यमंत्री असोत की वैधानिक पद नसलेले उपमुख्यमंत्री किंवा मंत्री-राज्यमंत्री असोत; कुणालाही आयएएस/आयपीएस तसंच राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना फोनवरून आदेश देता येत नाहीत, फोनवरून दरडावणं-धमकावणं तर नाहीच. त्यामुळे समोरच्या अधिकाऱ्यांच्या सेवा नियमावलीचाही विसर पडता कामा नये.
कुर्डू प्रकरणाच्या दोन्ही एफआयआर आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन बघितलं, तर IPS अंजना कृष्णा यांना स्वतःच्या बचावात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो त्या राखून ठेवू शकतात किंवा वापरू शकतात, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल.
यापूर्वी राज्यात राजकीय हस्तक्षेप आणि द्वेषातून अनेक चांगल्या अधिकाऱ्यांवर बदल्या, बढत्या, नियुक्त्यांच्या वादात अन्याय झालाय. खरंतर यादी मोठी आहे, पण सोलापूरचा विषय आहे, तेव्हा उदाहरण म्हणून सोलापूरच घेऊया… सोलापूरच्या जिल्हाधिकारी असताना रोहयो घोटाळा काढला म्हणून IAS मनिषा वर्मा (माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा रोष), सोलापूरचे पहिले पोलीस आयुक्त हरिश बैजल(माजी उपमुख्यमंत्री व सध्या मंत्री यांचा रोष म्हणून ११-१२ वर्षे IPS conferred व्हायला लागली) आणि आता सोलापूरमध्येच प्रशिक्षणार्थी IPS असलेल्या अंजना कृष्णा यांनाच चुकीचं ठरवण्याचा आटापीटा. असं सर्व बघितल्यामुळे रिप्लाय देण्याचा खटाटोप केला, बाकी काही नाही. धन्यवाद! 🙏
ता.क. : तुम्ही काकांचा बचाव जरूर करा. पण कृपया काकांना त्यांच्या काकांचं प्रशासकीय काळातलं वागणं-बोलणं-संवाद याचा वस्तुपाठ गिरवायला सांगा. नाही तर किमान एकदा राज्यशकट हाकताना सत्ताधीश आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधल्या व्यवहार-आदेश-निर्देशाबाबतची सर्व्हिस रूल्स ॲंड रेग्युलेशनची पुस्तिका वाचायला सांगा.
आख़िरकार दो महीने की कानूनी लड़ाई के बाद सुप्रीम कोर्ट ने वोटबंदी की साज़िश (SIR) पर विराम लगाया।
आज के आदेश में स्पष्ट कहा गया—SIR में आधार को अब 12वाँ वैध दस्तावेज़ मानना होगा।
इस एक फ़ैसले ने बिहार ही नहीं, पूरे देश में करोड़ों लोगों का मताधिकार बचाया है।
#RightToVote #SupremeCourt
घरावर सोलर..माझा अनुभव..👇
#PMSuryaGhar योजना
१) घरचे एकूण बिल वर्षाला ३०-४० हजार येत असेल तर..
घरावर ३kw चा सोलर प्लांट ज्याचा एकूण खर्च ~ २ लाख येतो बसवणे फायद्याचे पडू शकते..!
२) ह्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ७८ हजार सरकारकडून सबसिडी कोणालाही चिरीमिरी न देता थेट खात्यात मिळते..! फक्त ती यायला वेळ लागू शकतो हे खरे..मला almost एक वर्ष लागलं सबसिडी यायला..😬
३) म्हणजे २ लाख आपण गुंतवणूक करणार..आपले बिल जवळपास शून्य येणार..आणि जर सबसिडी मिळाली तर ३ वर्षात आपण ते पैसे वसूल करणार..म्हणजे ROI पाहिला तर ~ २५% येतो..🤯 आणि समजा सबसिडी आली नाहीच तरी ५ एक वर्षात पैसे वसूल झाले तरी ROI ~ १५% येतो. याचा अर्थ अगदी ६- ७% देणारी FD तोडून जरी आपण सोलर बसवले तरी परवडू शकते..🤑
४) सबसिडी ही फक्त ongrid सोलार साठी मिळते..म्हणजे आपल्या छतावरचा प्रकल्प म्हणजे सरकार व आपली भागीदारीतून झालेला प्रकल्प PPP आहे..आणि ongrid प्रकार असल्याने..घरी सोलर आले तरी सगळ्यांची जेव्हा वीज जाणार तेव्हा आपली पण जाणार..थोडक्यात ह्या प्रकल्पाचा फायदा फक्त आणि फक्त वीजबिल कमी करणे हा आहे.
५) आता वीजबिल कमी करायची तर वीज ही चांगली तयार व्हायला पाहिजे..त्यासाठी आपण छतावर जिथे सोलर लावणार ती बाजू मुख्यत्वे दक्षिण दिशेला असावी आणि त्यावर आजूबाजूची सावली येणार नाही असे असावे..नाहीतर सोलर लावूनही पुरेसे वीजबिल कमी होणार नाही.
६) सोलर लावताना शक्यतो आपल्या आजूबाजूला जी कंपनी सोलर लावतीये त्या कंपनीला बोलवावे म्हणजे सोलारचे नवीन मीटर बसवणे इ साठी आपल्याला वीज कार्यालयाचे तोंड बघावे लागणार नाही.
७) आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे..३kw पेक्षा कमी ताकदीचा पण सोलर बसवता येते..पण..त्याची किंमत तुलनेने जास्त कमी नसल्याने.. परताव्याचे गणित कसे बसते हे पाहूनच आणि सबसिडी मिळाली नाही तरी ५ वर्षात रक्कम फिटून जावं ह्या हिशोबाने विचार करून निर्णय घ्यावा.
८) शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही कंपनी फायनल करताना..तिच्याकडून
quotation,
कोणत्या कंपनीचे मटेरियल वापरणार ते ,
कोणती कामे ते लोक करणार आणि
कोणती कामे आपण करणार ह्या किमान ४ गोष्टी लिहून घ्याव्या.
९) मटेरियल लावतानाही सांगतले ते मटेरियल लावतोय का नाही ते बघणे गरजेचे आहे..कारण उत्तम पॅनल , उत्तम केबल आणि उत्तम इन्व्हर्टर असेल तरच वीज चांगली तयार होईल आणि आपले परतावा मिळायचे गणित कामी येईल..✌️
"You are a Brahmin. How come you are talking in favour of the Marathas?" Well it's not entirely about the Marathas. I come from a tribal district of Nandurbar. Tomorrow, if my Adivasi brethren come to Mumbai to voice their issues, I will stand with them. So will I stand with my Brahmin brethren if they ever take to the streets for their demands. Democracy works in tandem. People raise their voice. Govts are forced to identify the issue and find solutions. And things go back to normal. Hope people understand that castes, religions, political ideologies are all just labels. Citizens are all in it together. The politicians don't care. So doesn't the system which feeds on their corrupt money.
फडणवीस सरकार की ओर से मराठा समाज के मुद्दों को स्वीकार करने के बाद से जो एंकर अबतक ट्रैफिक की बात कर रहे थे, वो अब अचानक से बता रहे हैं कैसे अगर आंदोलन किया जाए तो मांगें मानी जाती हैं.. यही वो लोग हैं जो एक दिन अमेरिका को भारत का दोस्त बताते हैं और दूसरे दिन चीन को! हिपोक्रेसी की भी सीमा होती है! #MarathaInMumbai
जबतक किसान को अपने खेत में परेशानी हो रही है, वो आत्महत्या कर रहा है, सबकुछ ठीक है.. बस वो मुंबई ना आ जाए अपने अधिकारों के लिए.. सिग्नल में आधा घंटा रुकने पर मुंबई के लोग नाराज़ हो जाते हैं.. किसानों की परेशानी, बढ़ती आत्महत्या, गिरते इमारत, लिंच होते मुसलमानों से लेना देना नहीं.. कॉरपोरेट मजदूर को परेशानी नहीं होनी चाहिए, बाकी तुम मरो, लेकिन अपने खेत में, मुंबई में नहीं!
इथेच बरेच सुशिक्षित पांढरपेशी उच्चभ्रू शहरी लोक आमचे शेतकरी मराठा आंदोलक रोडवर अंघोळ करताय, स्वयंपाक करताय, ATM मध्ये झोपताय वैगरे, स्टेशनवर नाचताय, म्हणून त्यांचा सिव्हीक सेन्स काढताय.
तुमचा काय सिव्हिक सेन्स आहे ?
तुम्ही इतके शिकुन सवरून, जेंटलमेन असून रस्त्यावर कचरा टाकतात, इतकं शिकून ओला कचरा सुका कचरा फरक कळत नाही, वाहतुकीचे नियम सरार्स तोडतात. बेसुमार पाणी वाया घालवतात, मोलकरीणीला दोन दिवसाच शिळ जेवण देतात. गेटवरच्या वाचमनला बापाचा नोकर समजतात. घरी पाहुणे आले म्हणजे याना संकट आल्यासारखे वाटत.
भाजीवाल्याकडून 20 रुपयांची मेथी 10 रुपयाला मागताना हूज्जत घालतात, अन सिनेमा टॉकीज मधे कॉफीचे 250 - 300 रूपये सहज देतात, वेगवेगळ्या क्लब पब मध्ये दारू पिऊन लोळतात, पाश्चात्य चंगळवाद पोसता, ड्रग्ज घेऊन स्वत ला अन तरूणाईला नासवतात. मातृभाषेतून बोलणं हीन अन इंग्रजीतून बोलणं कुल समजता. सोसायटीत फळांची झाड लावू शकत नाही, का तर फळ कोण खाईल यावरून भांडण होतील. सोसायटीत इतक्या क्षुल्लक कारणावरून भांडण करतात. शहरी सर मॅडम लोकानो हे तुमचे सिव्हीक सेन्स आहेत.
अस चुका काढायला गेले तर खूप काही आहे,
तुम्ही गावात गेला तर शेतकरी कधी तोलून मापून बोलत नाही. कप बशी भरून चहा देतो. पाहुणे आले की त्याला आनंद होतो.. शेतकरी शेतातल्या पीक, ऊस , काकडी टमाटे गाजर, आंबे, घेऊन जा म्हणतो. अनोळखी माणसालाही आपुलकीने विचारतात. गावात अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. उरलसुरल तर खत करतात.
मातृभाषा जपली ती याच खेडवळ माणसानी. निसर्ग जपला तो याच खेडवळ लोकांनी. शहरी वागणे सिव्हीलाईझ आणि खेड्यातल वागणं रानटी असभ्य कसे? कोणी काढले हे नियम, कोणी ठरवले हे स्टँडर्ड?
हेच रानटी लोक मरमर दिवसरात्र राबतात तुम्हाला अन्नधान्य देतात. तेही कवडीमोल भावाने. आपल्या अन्नदात्या बद्दल सुप्त उघड घृणा बाळगत असाल तर तुमचा सिव्हीक सेन्स पण तपासला पाहिजे..
शेवटी शहरी असो की ग्रामीण, सर्व माणसे आहेत. आपापली संस्कृती प्रमाणे , ऐपतीप्रमाणे जगतात. इतक्या तितक्या कारणावरून कुणाचा सिव्हीक सेन्स काढणे इतकं समजलं तरी ठीक आहे. बाकी यात कुणा शहरीला दुखावण्याचा हेतू नाही. 🙏
#शेतकरी #मराठा_आरक्षण #मुंबई