कर्नाटक राज्यात काल जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे,त्या पाश्र्वभूमीवर हिंगोलीत दि.19/12/2021 रविवार11:30सकाळी शासकीय विश्रामगृहा जवळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध(पंच आमृत) यांन ,राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांकडून अभिषेक केल्या जाणार आहे.
मा.खा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली च्या वतीने राष्ट्रवादी भवन हिंगेली येथे आज शहरातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने राष्ट्रवादी परिवार संवाद दिं.08/12/2021 रोज बुधवार ला सकाळी 10:10 मी उद्घाटन झाले
आज दि.9/11/21रोज मंगळवार, राज्या च्या राज्यमंत्री कु आदिती ताई तटकरे हिंगोली जिल्ह्य़ातील ज्योतिर्लिंग औंढा ना येथे नियोजित दौरा व दर्शनासाठी आल्या आसता त्यांचे स्वागत केले या वेळी आ राजु भैय्या नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, रमेश पठाडे ,राष्ट्रपाल भालेराव,दैलत हंबड.
आज हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते,आमदार रोहित दादा पवार, आ,राजु भैय्या नवघरे, जिल्हाअध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बि.डी.बांगर, नगरसेवक, जगजीत खुराणा,जावेद राज स्व,पंडीतराव (आण्णा ) मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त,आदरांजली वाहीली
Dhanjay munde
Rohit dada pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मावळ विधानसभे चे आमदार तथा युवंकाचे प्रेरणास्थान मा.ना.श्री सुनील(आण्णा)भाऊ शेळके काही काम निमित्त हिंगोली आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
आमच्या हिंगोलीतील( वजांरवाडा) येथील ,वैभव सुभाषराव बांगर (मानकरी ) वय 22 याने स्वयं-अध्यनावर भर देत, यूपीएससी परीक्षेत 442 रँक मिळवत कुटुंबाचे क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सुभाष राव बांगर यांना वैभव चा जितका अभिमान आहे तितकाच मलाही आहे!
Proud of you Vaibhav !!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते तथा महाराष्ट्र_राज्याचे_गृहनिर्माण_मंत्री_नामदार_डॉ_जितेंद्र
आव्हाड_साहेब_आपणास_वाढदिवसाच्या
राष्ट्रवादीमय_शुभेच्छा....
Jitendra Awhad
महाराष्ट्राचा चा लोकनेता ना.मा.श्री.धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री व माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्ता चा धनु भाऊ यांना वाढदिवसा निमित्ताने खुप शुभेच्छा.आपलं कुलदैवत आपनास उदंड आयुष्य व राजकीय जीवन आपल्या वाणी तुण निघणार्या शब्दा सारखे उज्ज्वल होओ.हिच प्रभु चरणी प्रार्थना
⏰⏰
*रा.काँ चे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंतराव पाटील व मंत्री धनंजय मुंडे हे परिवार संवाद दौऱ्यानिमित्त हिंगोली येथे येत आहे.रा काँ पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सोमवार दि. २८/०६/२०२१ ठीक दुपारी3:00 वाजता राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे उपस्थित राहावे ,बि.डी.बांगर.
तयारी हिंगोली जिल्ह्य़त होऊघातलेल्या,सोमवार पासून मंगळवार पर्यंत असणार्या परिवार संवाद दौर्या ची ........
राष्ट्रीवादी तील प्रत्येक कार्यकर्ता ची ताखद.... म्हणजे माझा नेता !!!!
महाविकास आघाडीचा स्वागतार्ह निर्णय!!!!
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस मंजुरी देण्यात आली.
रासायनिक खतांच्या तसेच खाद्य तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा हिंगोली तर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला...
अत्यंत दुःखद ! हिंगोली जिल्हाच्या नशीबी दारीद्रताच
आमचा उमदा नेता,भारताने, महाराष्ट्र ने व मराठवाड्याने भुमीपुत्र गमावला
भावपुर्ण श्रद्धांजली !! भाऊ !!!!
ज्यांच्या संस्कारात स्व गोपीनाथ मुंडे साहेब घडले, तेच संस्कार व बाळ कडू घेऊन श्री. ना.धनंजय मुंडे (भाऊ) आज महाराष्ट्रातील जनतेची जनसेवा करतायत अश्या स्व.पंडित अण्णा मुंडे यांना तृतीया पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#पंडित Anna
आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सुचनेनुसार येत्या ३१ ऑगस्टपासून जनता दरबार, दर गुरुवारी दुपारी २ ते ४ मुंबई येथील पक्ष कार्यालयात.भेटताना कृपया सामाजिक अंतर वकोरोनाविषयक नियमांची खबरदारी घ्यावी.NationalistCongress Party - NCP
Sharad Pawar,Jayant Patil,
Ajit Dada